hero electric scooter

जबरदस्त! Hero ने इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीत केली 25 हजारांची कपात; फक्त 499 रुपयांत करा बुकिंग

Hero Electric Scooter: हिरो मोटोकॉर्प कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीत 25 हजारांची घट केली आहे. V1 Plus आणि Hero V1 Pro यांच्या किमती कमी झाल्याने तुम्ही आता कमी किंमतीत त्या खरेदी करु शकता.

 

May 7, 2023, 04:07 PM IST

Electric bike video: इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

पण सध्या सोशल मीडियावर इलेक्ट्रिक बाइकचा (Electric bike) एक व्हिडीओ (video) तुफान व्हायरल होतो आहे.

Oct 8, 2022, 05:25 PM IST

पेट्रोल दरवाढीचं नो टेन्शच; Hero MotoCorp ची पहिली ई-स्कूटर लॉन्च, जाणून घ्या खास फीचर्स

Hero Electric Scooter Features: आज Hero MotoCorp देखील आपली पहिली ई-स्कूटर लॉन्च करणार आहे. या स्कूटरची किंमत आणि इतर फीचर्स काय असतील ते जाणून घेऊया. 

Oct 7, 2022, 10:34 AM IST

Electric Scooter चार्ज करताना 8 जणांचा मृत्यू, तुमच्याकडून होतेय अशी चूक?

Electric Scooter चार्ज करताना तुम्ही अशी चूक करत असाल तर सावधान, 'या'ठिकाणी 8 जणांचा मृत्यू 

 

Sep 13, 2022, 11:04 AM IST

Electric Vehicle: 3 वर्षात इलेक्ट्रिक टू व्हीलरचे पैसे वसूल, असे करा नियोजन

Electric Vehicle Price in India:  तुम्ही गाडी किंवा टू व्हिलर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमचे नियोजन हवे. आता 3 वर्षात इलेक्ट्रिक टू व्हीलरचे पैसे वसूल होतील, याबाबत तुम्ही असे नियोजन करु शकता. त्याआसाठी अधिक जाणून घ्या, हे नियोजन कसे करायचे.

Sep 10, 2022, 01:09 PM IST

Hero कंपनी फ्री देत आहे इलेक्ट्रिक स्कूटर, ही जबरदस्त ऑफर

Hero lucky draw offer : देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी हीरो मोटोकॉर्प आपल्या ग्राहकांना दिवाळीच्या दिवशी मोफत इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याची ऑफर देत आहे. 

Oct 13, 2021, 08:05 AM IST