2090 पर्यंत भारतात किती असेल मुस्लीम लोकसंख्या? AI ने उत्तर देत कारणही सांगितलं
2090 मध्ये भारतात मुस्लिम लोकसंख्या किती असेल? असा प्रश्न व्हॉट्सअप एआयला विचारण्यात आला.एआयने दिलेल्या उत्तरानुसार, 2090 पर्यंत मुस्लिम लोकसंख्या 30 ते 32 टक्क्यांपर्यंत जाईल.एआयच्या माहितीनुसार, भारतात मुस्लिम लोकसंख्या वाढण्याची अनेक कारणे आहेत.मुस्लिम समुदायातील जन्म दर जास्त असणे हे त्यातील पहिले कारण आहे.मुस्लिम समुदायात आरोग्य आणि शिक्षणाची सुविधा पोहोचल्याने मृत्यूदर कमी झालाय.एआयने म्हटलंय, मुस्लिम समुदायात आर्थिक विकास दर अधिक असल्याने लोकसंख्येतही वाढ होतेय. तसेच कमी वयात लग्न होणे हेदेखील कारण एआयने सांगितले आहे. भारतात भविष्यात मुस्लिम लोकसंख्या वाढेल, असे एआयने सांगितले.
Nov 10, 2024, 04:14 PM IST`मुस्लिमच वाढवतायत देशाची लोकसंख्या!`
आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी राज्यातील वाढत्या मुस्लिम लोकसंख्येसाठी बांग्लादेशी निर्वासितांना दोषी न धरता भारतातीलच मुस्लिमांना दोषी मानलं आहे. मागासलेपण, अपूर्ण शिक्षण यामुळे भारतीय मुस्लिम कुटुंब नियोजनासारख्या प्रगत गोष्टींचा विचार नकरता अधिकाधिक मुलं जन्माला घालतात. यामुळेच देशातील मुस्लिमांची लोकसंख्या वाढत असल्याची टीका त्यांनी केली आहे.
Sep 9, 2012, 05:32 PM IST