Symptoms Of High Cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीराच्या 'या' भागांमध्ये होतात तीव्र वेदना; अजिबात दुर्लक्ष करू नका!
Symptoms Of High Cholesterol : तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, शरीराच्या चांगल्या कार्यासाठी चांगले कोलेस्ट्रॉल आवश्यक आहे. याउलट दुसरीकडे खराब कोलेस्ट्रॉल शरीरासाठी हानिकारक मानलं जातं. जेव्हा शरीरात खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढते तेव्हा ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होतं आणि रक्तवाहिन्या ब्लॉक करतात.
Jul 27, 2024, 05:47 PM IST