high court

केबीसी घोटाळा : राज्य सरकारला उच्च न्यायालयाची तंबी

राज्यातील लाखो गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या केबीसी घोटाळा प्रकरणात याचिकाकर्त्यांवर न्यायालयात येण्याची वेळ येऊ देऊ नका, अशी तंबी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिली. 

Mar 15, 2017, 09:04 AM IST

'पोलिसांना ऑटोमॅटिक हत्यारं द्या'

हल्ली गुन्हेगारांकडे एके-47सारखी हत्यारं असतात. या गुन्हेगारांना संपवण्यासाठी पोलिसांना रिव्हॉल्वरऐवजी ऑटोमॅटिक हत्यारं द्या, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे. 

Mar 10, 2017, 10:41 PM IST

मुंबई हायकोर्टाने राज्य सरकार, महापालिकेचे कान उपटले

मुंबई हायकोर्टानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य सरकार आणि महापालिकेचे कान उपटलेत. 

Mar 1, 2017, 05:46 PM IST

दिघावासियांना दणका, त्या चार इमारती खाली करण्याचे आदेश

दिघ्यातील चार इमारतींची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

Feb 27, 2017, 10:38 PM IST

'नव्या रिक्षा परमिटधारकांना मराठी सक्ती चुकीची'

नव्या ऑटो रिक्षा परमिटधारकांना मराठीची सक्ती करणं चुकीचं असल्याचं हायकोर्टाने आज म्हटलंय. 

Feb 27, 2017, 10:19 PM IST

मराठा आरक्षणाची याचिका कुठे चालवायची? उच्च न्यायालयाचा सवाल

मराठा आरक्षण विषय मुंबई न्यायालयात चालावयाचा की राज्य सरकारने स्थापन केलेल्या आयोगासमोर हे २९ मार्च पर्यंत सर्व याचिकाकर्त्यांनी आणि राज्य सरकारने निर्णय घेवून मुंबई उच्च न्यायालयाला कळवावे, असे आदेश हायकोर्टानं दिलेत.  

Feb 27, 2017, 07:14 PM IST

'दिघावासीयांना भडकवणाऱ्यांची नावं द्या'

दिघावासीयांना आंदोलनासाठी कोणी भडकवलं? त्यांची नावे न्यायालयाला सादर करा अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने दिघावासीयांना आणि पोलिसांना फटकारलंय. 

Feb 22, 2017, 03:20 PM IST

गुगल आणि यू-ट्युबला उच्च न्यायालयाची नोटीस

उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीचे व्हिडिओ गुगल आणि यू-ट्युबवर अपलोड केल्याप्रकरणी या दोन्ही कंपन्यांना कारणं दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. हे व्हिडिओ हटविण्याचे आदेशही न्यायालायाने दिले आहेत.

Feb 20, 2017, 06:42 PM IST

'व्हॅलेंटाईन डे' साजरा करण्याला हायकोर्टाची बंदी

पाकिस्तानातील न्यायालयानं व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास बंदी घातलीय. 

Feb 14, 2017, 07:06 PM IST

हॉल तिकीट नाही म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षेपासून रोखता येणार नाही

केवळ परीक्षेचे ओळखपत्र नाही म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षेपासून रोखता येणार नसल्याचा आदेश हरियाणाच्या हायकोर्टाने दिला आहे. ओळखपत्र हे शिस्त आणि पारदर्शकतेसाठी आवश्यक असले तरी केवळ परीक्षेचे ओळखपत्र बाळगले नाही म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याच्या मुलभूत आधारापासून वंचित करता येणार नसल्याचेही कोर्टाने सांगितले.

Feb 12, 2017, 03:59 PM IST

'जॉली एलएलबी-2'ला हायकोर्टाचा हिरवा कंदील

अक्षय कुमारच्या जॉली एलएलबी-2 च्या प्रदर्शनावरील टांगती तलवार हायकोर्टाने उठविली आहे.

Feb 6, 2017, 04:55 PM IST

'प्रतापगडाखालची अतिक्रमण हटवा नाहीतर वनात पाठवू'

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या कबरीजवळील अतिक्रमणे तात्काळ हटवा अन्यथा तेथील वन अधिकाऱ्यांना कायमचे वनात पाठवू

Feb 3, 2017, 09:43 PM IST

कोल्हापुरातल्या 48 हजार शेतकऱ्यांना हायकोर्टाचा दिलासा

कोल्हापूर जिल्हयातील ४८ हजार शेतक-यांना आज हायकोर्टाने दिलासा दिला आहे.

Jan 30, 2017, 07:16 PM IST