जिवंत सापांच्या पुजेवर उच्च न्यायालयाचा निर्वाळा
नागपंचमीला प्रत्येक वर्षी हजारो जिवंत साप पकडले जातात, त्यांना क्रुरतेने हाताळलं जातं, यावरून ३ वर्षापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने बंदी आणली होती.
Jul 22, 2017, 11:12 AM ISTराज ठाकरेंना दिलासा, आझाद मैदान मोर्चाप्रकरणाचा खटला रद्द
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे.
Jul 18, 2017, 07:45 PM IST५ वर्षांच्या मुलाला उंचीवर चढवण्यात कोणतं साहस?
दहीहंडी हा साहसी क्रीडा प्रकार असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं सोमवारी मुंबई हायकोर्टात करण्यात आला.
Jul 17, 2017, 03:52 PM ISTमहिला सुरक्षित आहेत का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2017, 05:27 PM ISTमुंबईत शाळेत प्रवेश घेणं हे पालकांसाठी अग्निदिव्य - हायकोर्टानं
मुंबईत शाळेत प्रवेश घेणं हे पालकांसाठी अग्निदिव्य असल्याचं मत मुंबई हायकोर्टानं व्यक्त केलं आहे. त्याच बरोबर कालांतराने स्त्रियांच्या गरोदरपणातच मुलांच्या शाळा प्रवेशाची प्रक्रिया सुरु होईल अशी चिंताही कोर्टानं व्यक्त केली आहे. दादरमधील राईट टू एज्युकेशन ऍक्ट अंतर्गत प्रवेश करणा-या गरीब विद्यार्थ्यांना बालमोहन विद्यामंदिर या शाळेनं प्रवेश नाकारला आहे. शाळेच्या या भूमिकेचा पालिकेनं कोर्टात विरोध केला आहे.
Jul 2, 2017, 12:40 PM ISTमेट्रो ३ च्या मार्गातील तिवरांचा अडथळा दूर
मेट्रो ३ च्या मार्गातील तिवरांचा अडथळा दूर
Jun 14, 2017, 02:13 PM ISTसंजय दत्तचं वर्तन कोणत्या आधारे चांगलं ठरवलं?
संजय दत्तचं वर्तन कोणत्या आधारे चांगलं ठरवलं?
Jun 13, 2017, 09:19 PM ISTसंजय दत्तचं वर्तन कोणत्या आधारे चांगलं ठरवलं?
अभिनेता संजय दत्तचं येरवडा कारागृहातील वर्तन कुठल्या आधारे चांगलं ठरवलं? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केलाय.
Jun 12, 2017, 09:18 PM IST
जुन्या इमारतींच्या पुर्नविकासाला वेग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2017, 04:04 PM ISTमोर सेक्स करत नाही म्हणून 'राष्ट्रीय पक्षी' - न्यायाधीश शर्मा
'गाय' राष्ट्रीय प्राणी घोषित करता करता देशात आणखी एक थोडा गंमतीशीर वाद उभा राहिलाय. राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश महेंद्र चंद्र शर्मा यांच्या एका वक्तव्यामुळे हा वाद उभा राहिलाय.
Jun 1, 2017, 10:56 AM IST'गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यासाठी पावलं उचला'
जनावरांच्या खरेदी-विक्री बंदीवरून देशभरात पेटलेल्या आगीत राजस्थान हायकोर्टाच्या एका आदेशामुळे तेल ओतलं जाण्याची शक्यता आहे.
May 31, 2017, 10:28 PM ISTजनावर खरेदी-विक्री बंदीला पहिला दणका
जनावर खरेदी-विक्री बंदीच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला पहिला न्यायालयीन दणका बसलाय.
May 30, 2017, 10:40 PM ISTबाळासाहेबांच्या स्मारकाला न्यायालयात आव्हान
बाळासाहेबांच्या नियोजित स्मारकाला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. मुंबईच्या महापौरांचा बंगला स्मारकासाठी द्यायला तसंच या स्मारकासाठी सरकारतर्फे शंभर कोटीचा निधी द्यायला या याचिकेत विरोध करण्यात आला आहे. उन्हाळी सुट्टीनंतर ५ जूनला कोर्ट सुरू होईल त्यावेळी ही याचिका कोर्टात सुनावणीला येणं अपेक्षित आहे. भगवानजी रयानी यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे.
May 29, 2017, 09:40 AM ISTबंदुकीच्या धाकावर विवाह करणाऱ्या उजमाला दिलासा, भारतात परतणार
पाकिस्तानात जबरदस्तीनं विवाह करून अडकलेली भारतीय महिला उजमा अखेर भारतात परतणार आहे. उजमाला मायदेशी परतण्यासाठी इस्लामाबाद हायकोर्टानं परवानगी दिलीय.
May 24, 2017, 01:14 PM ISTमांसाहारावरून हायकोर्टाचा योगी सरकारला जोरदार दणका
अलाहाबाद हायकोर्टानं योगी सरकारला एक जोरदार दणका दिलाय.
May 12, 2017, 10:11 PM IST