हिमाचलच्या मंडीमध्ये भूस्खलन, ७ जणांचा मृत्यू
हिमाचल प्रदेशच्या मंडी इथं भूस्खलन होऊन 7 जणांचा मृत्यू झालाय.
Aug 13, 2017, 04:57 PM ISTहिमाचल प्रदेशात झालेल्या ढगफुटीमुळे पूल गेला वाहून...
पावसाळ्यात सगळ्यात जास्त धोका हा पहाडी भागातील राज्यांना असतो. उत्तर भारतातील काही भागात सातत्याने होत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळून रस्ते बंद झाले आहेत. डोंगरांवरून दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे तर एकीकडे नद्यांना पूर आला आहे.
Aug 3, 2017, 05:36 PM ISTहिमाचल प्रदेशाला बर्फाची चादर
हिमाचल प्रदेशमध्ये सध्या थंडीची कडाक्याची लाट आहे. त्यामुळे सिमला, मनाली यासह अनेक ठिकाणी बर्फाची पांढरीशुभ्र चादर पांघरली गेल्याचंच दिसून येतं आहे.
Jan 16, 2017, 04:52 PM ISTहिमाचल प्रदेशात थंडीची तीव्र लाट
हिमाचलप्रदेशात थंडीची लाट आलीय. शिमल्या सर्वदूर बर्फाचं साम्राज्य पसरलंय. रस्ते निसरडे झाल्यानं गाड्या चालवताना काळजी घ्यावी लागतेय. निसरड्या रस्त्यांमुळे वाहतुक कोंडीचाही सामना करावा लागतोय.
Jan 15, 2017, 10:37 AM ISTशिमल्यात वर्षातली पहिली बर्फवृष्टी
सगळीकडे नाताळची धूम सुरू असताना निसर्गाकडूनही शिमला आणि उत्तराखंडला बर्फवृष्टीच्या रुपात नाताळची अनोखी भेट मिळाली आहे.
Dec 25, 2016, 11:46 PM IST३०० मीटर खोल दरीत कोसळली गाडी, सहा जागीच ठार
हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात एक भयंकर अपघात पाहायला मिळालाय. या अपघातात बोलेरो गाडी तब्बल ३०० मीटर खोल दरीत कोसळली.
Sep 2, 2016, 04:55 PM ISTहिमाचल प्रदेशात पूल कोसळताना कॅमेऱ्यात कैद
Aug 14, 2016, 11:56 PM ISTपुरामुळे कोसळला नदीवरचा पूल, थरारक दृष्यं कॅमेरामध्ये कैद
महाडसारखीच पूल कोसळल्याची दुर्घटना हिमाचलच्या कांगरामध्ये घडली आहे.
Aug 12, 2016, 02:29 PM ISTविघ्न येण्यापूर्वीच रडू लागते ही मूर्ती!
हिमाचल प्रदेशच्या कानाकोपऱ्यांत देवी देवतांचा निवास असल्याचं मानलं जातं... याच्या अनेक कहाण्याही चांगल्याच प्रसिद्ध आहेत. अशीच एक कहाणी शक्तीपिठांपैंकी एक असलेल्या ब्रिजेश्वरी देवी माता मंदिर कांगडाशीही निगडीत आहे.
May 12, 2016, 04:35 PM ISTशिमल्यात गाय तस्कराची बेदम मारहाण करून हत्या
उत्तर प्रदेशातील दादरी हत्याकांडानंतर आता हिमाचल प्रदेशात एका व्यक्तीला गाईंची तस्करी करण्याचा संशयावरून जमावाने बेदम मारहाण करून ठार केले. या प्रकरणात तस्कराचे साथीदार असलेल्या चार जण जंगलात पळून गेले, त्यांना चार तासांनंतर पकडण्यात आले.
Oct 16, 2015, 07:28 PM ISTहिमाचल प्रदेशात पर्यटकांचे प्रचंड हाल
हिमाचल प्रदेशमध्ये रोहतांगपास इथं सध्या पर्यटकांची प्रचंड गर्दी आहे. मात्र तिथं टॅक्सी आणि ऑटो संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे पर्यटकांचे मोठ्या प्रमाणात हाल होतायत.
May 27, 2015, 04:54 PM ISTहैदराबादमधील 26 विद्यार्थ्यांना व्यास नदीत जलसमाधी
हिमाचल प्रदेशात मंडी इथं व्यास नदीत बोट बुडून 26 विद्यार्थी बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. हे सर्व विद्यार्थी हैदराबादचे आहेत. फोटोग्राफी करण्यासाठी हे विद्यार्थी हिमाचलला गेल्याचं समजतंय.
Jun 9, 2014, 10:12 AM ISTउत्तराखंडात बर्फवृष्टीची चादर
जिथे पाहावं तिथं बर्फ.. पांढ-या शुभ्र बर्फाची दुलई पांघरून सध्या काश्मिर आणि हिमाचल प्रदेश पहुडलंय. त्यामुळे पर्यटकांसाठी ही एक पर्वणी झालीय. हिवाळ्यातल्या पहिल्या बर्फवृष्टीनं काश्मिर, हिमाचलप्रदेशमध्ये सध्या हे असं नयनमनोहर दृष्य पहायला मिळतंय. डोंगर, झाडं, घरं ज्याठिकाणी नजर टाकाल त्याठिकाणी बर्फच बर्फ... काश्मिरच्या पटनी टॉप, नत्थाटॉप या पर्यटन स्थळांवर सगळीकडे बर्फाचं साम्राज्य पाहायला मिळचंय.
Dec 24, 2013, 06:22 PM ISTउत्तर भारत भूकंपाने हादरला
उत्तर भारतात आज अनेक ठिकांणी भूकंपाचे हादरे बसले. चंदिगढ आणि हिमाचलमध्ये १५ सेकंद भूकंप झाला.
Aug 2, 2013, 09:18 AM IST