उत्तराखंडमध्ये ठाण्यातील महिलेचा मृत्यू
उत्तराखंड राज्यात पुराचा महाप्रलय पाहायला मिळालाय. हजारो लोक बेपत्ता झाले आहेत. तर १३८च्या वर बळींचा आकडा पोहोचलाय. अनेक गावे उद्धवस्थ झाली आहेत. महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील एका महिलेचा उत्तराखंडमध्ये मृत्यू झाला आहे.
Jun 19, 2013, 05:29 PM ISTउत्तरकाशीत पुराचे ७३ बळी, ७३,००० बेघर
उत्तर भारतातील उत्तराखंड राज्यात पावसाने हाहाकार माजवलाय. कोसळत असलेल्या पावसाने नद्यांना पूर आल्याने आतापर्यंत ७३ जणांचे बळी गेलेत. तर ७३,००० पेक्षा जास्त लोक बेघर झालेत.
Jun 18, 2013, 04:32 PM ISTउत्तर भारत पाण्याखाली; ६० जण ठार
मान्सूनच्या पावसानं जोरदार धडक दिल्यानं उत्तर भारतातलं जनजीवन अक्षरश: कोलमडलंय. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात पूराची परिस्थिती निर्माण झालीय.
Jun 18, 2013, 09:47 AM ISTउत्तर भारतात बर्फामुळे १८५ हून जास्त रस्ते बंद
उत्तर भारत थंडीने गारठलाय. हिमालय पर्वताच्या डोंगररांगांवर जोरदार बर्फवृष्टी सुरु झालीय. सियाचीन, लेह लडाखमध्ये तापमान -14 डिग्रीपेक्षा काली घसरलं आहे. तर श्रीनगरमध्ये 0 ते -4 डिग्रीपर्यंत पारा खाली आलाय.
Jan 21, 2013, 07:58 PM ISTपुन्हा एकदा 'वीरभद्र'च!
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरभद्र सिंह यांनी आज सहाव्या वेळेस हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली. वीरभद्र सिंह यांचा शपथग्रहण सोहळा शिमल्याच्या ऐतिहासिक रिज मैदानावर आयोजित करण्यात आला होता.
Dec 25, 2012, 12:06 PM ISTगुजरात, हिमाचल प्रदेशच्या निवडणूका जाहीर
गुजरात व हिमाचल प्रदेश या राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकांच्या तारीख निवडणूक आयोगाकडून आज जाहीर करण्यात आली. ४ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
Oct 3, 2012, 04:28 PM ISTबस अपघातात १५ भाविक ठार
हिमाचल प्रदेशात बस दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात पंधरा जण ठार आणि १८ जण जखमी झाले आहेत. या बसमधून भाविक देवदर्शनासाठी गेले होते.
Jul 15, 2012, 02:36 PM ISTनागपूरमध्ये घातक भेसळयुक्त मध
नागपूरमध्ये भेसळयुक्त मध जप्त करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. हे भेसळयुक्त मध शरिराला घातक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे नागपूरकर धास्तावले आहेत.
Mar 3, 2012, 10:07 PM IST