hindi news

अक्साई चीनमध्ये चीनने उभारले बंकर्स, सॅटेलाईट फोटोंमधून धक्कादायक खुलासे; म्हणतात 'अरुणाचल प्रदेशही आमचाच'

India-China Border Dispute: चीनने पुन्हा एकदा भारताला डिवचल्याचं दिसत आहे. याचं कारण चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेववर स्थित अक्साई चीनमध्ये भूमिगत बांधकामं केली आहे. चीनने तिथे बंकर खोदले असल्याचा खुलासा सॅटलाईट फोटोंमधून झाला आहे. 

 

Aug 30, 2023, 01:04 PM IST

'उद्या विराटसोबत असं घडलं तर...', टीममधून बाहेर असलेल्या R Ashwin ला संताप अनावर!

Ashwin shares views on Mankading controversy : नुकत्याच झालेल्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तान (Afg vs Pak) मॅचमध्ये देखील हाच विषय पुन्हा उपस्थित झाल्याचं पहायला मिळाला. त्यावर आता आश्विनने भलीमोठी पोस्ट लिहिल आपलं मत मांडलं आहे.

Aug 27, 2023, 08:49 PM IST

Shukra Margi 2023 : शुक्र ग्रह 4 सप्टेंबरला चंद्राच्या स्वामी राशीत होणार मार्गी! 'या' राशी होणार लखपती?

Shukra Gochar 2023 : चंद्राच्या स्वामी राशीत आणि शुक्राच्या शत्रू राशी संपत्तीचा कारक मार्गी होणार आहे. याचा फायदा तीन राशींना होणार असून यात तुमची रास आहे का जाणून घ्या. 

Aug 25, 2023, 06:00 AM IST

हेमा मालिनी यांनी पाहिला गदर 2; सनी देओल आधी 'या' गोष्टींचे केलं कौतुक

Hema Malini Review on Gadar 2: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'गदर 2' या चित्रपटाची. यावेळी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही 'गदर 2' ची प्रसंशा केली आहे. 

Aug 20, 2023, 10:50 AM IST

MS Dhoni च्या कोचची मोठी भविष्यवाणी; आत्मविश्वासाने सांगितलं, भारत नाही तर 'ही' टीम वर्ल्ड कप जिंकणार!

ICC ODI World cup 2023:  येत्या 10 दिवसात भारताच्या वर्ल्ड कप संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे, अशातच आता धोनीच्या (MS Dhoni) कोचने मोठं वक्तव्य करत वर्ल्ड कप कोण जिंकणार? यावर मोठी भविष्यवाणी केलीये. 

Aug 18, 2023, 04:55 PM IST

धन, समृद्धीचा दाता शुक्राचा आज उदय; 'या' 4 राशीच्या लोकांसमोर उभा राहील अडचणींचा डोंगर

ज्योतीषशास्त्रात शुक्राला सुख, वैभवांचा दाता मानण्यात आलं आहे. आता 18 ऑगस्टला शुक्राचा उदय होणार आहे. शुक्राचा उदय झाल्याने कोणत्या राशींना फायदा होणार आहे हे समजून घ्या...

 

Aug 18, 2023, 11:43 AM IST

तुम्हीही साबणानेच तोंड धुण्याची चूक करताय का? कमी वयातच दिसाल म्हातारे

सतत साबणाने तोंड धुणं हे चेहऱ्याच्या त्वचेसाठी फार नुकसानकारक असतं. जर तुम्हीही ही चूक करत असाल तर आताच सावधान व्हा

 

Aug 14, 2023, 03:38 PM IST

Parama Ekadashi 2023 : आज श्रावण अधिकमासातील परमा एकादशी! विष्णुदेव आणि शनिदेवाची कृपा बसरणार

Parama Ekadashi 2023 : महिन्याला दोन एकादशी या हिशोबाने वर्षाला 24 एकादशी असतात. यंदा अधिक मास आल्यामुळे यंदा 2 एकादशीही जास्तीच्या आल्या आहे. आज श्रावण अधिक मासातील कमला एकादशी आहे. 

 

Aug 12, 2023, 05:25 AM IST

Avenger Endgame मधील 'या' व्यक्तीचं आणि सलमान खानचं खास कनेक्श!

Salman Khan' s Avenger Endgame connection : सलमान खान आणि Avenger Endgame मध्ये असलेल्या एका व्यक्तीशी खास कनेक्शन आहे. 'टायगर 3' हा चित्रपट दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Aug 10, 2023, 04:00 PM IST

Bollywood Legends : एकाच इमारतीत राहायच्या जया-रेखा, Amitabh Bachchan नव्हे तर 'हा' होता त्या दोघींचा कॉमन फ्रेंड

Rekha Jaya Bachchan : धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांच्यासारखी जया आणि रेखा यांची मैत्री होती. त्या एकाच बिल्डिंगमध्ये राहायच्या. अगदी त्या दोघींचा एक कॉमन फ्रेंड होता. याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Aug 9, 2023, 10:51 AM IST

World Cup 2023: इथं 9 खेळाडूंचा पत्ता नाही अन् रोहित सोडतोय तोंडच्या वाफा; भविष्यवाणी करत म्हणतो...

Rohit sharma On World Cup 2023: बुमराह फिट आहे की नाही? ऋषभ पंतचं काय होणार? केएल राहूल की श्रेयस अय्यर? अशी मोठी परीक्षा आता चीफ सिलेक्टर अजित अगरकर यांच्या खांद्यावर असणार आहे. त्यामुळे रोहित शर्मा दावा करतोय? की तोंडच्या वाफा सोडतोय? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. 

Aug 7, 2023, 04:07 PM IST

'या' भारतीय खेळाडूने काश्मीरमध्ये जाऊन गुपचूप उरकलं लग्न, Video मुळे उघडलं रहस्य

Indian Cricketer Marriage : भारतीय क्रिकेट खेळाडूने काश्मीरमध्ये जाऊन गुपचूप लग्न केलं. मात्र त्या एका व्हिडीओमुळे त्याचं हे गुपित सगळ्यांचा समोर आलं आहे. 

 

Aug 7, 2023, 07:29 AM IST

मूर्ती, स्वस्तिक, त्रिशूळ....; ज्ञानवापीत दुसऱ्या दिवशी काय काय सापडलं? वाचा आज काय घडलं?

Gyanvapi ASI Survey: सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) परवानगी दिल्यानंतर ज्ञानवापी मशिदीत (Gyanvapi Masjid) पुन्हा एकदा भारतीय पुरातत्व खात्याकडून (ASI) सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. शनिवारी दिवसभर चाललेल्या या सर्वेक्षणात मुस्लीम पक्षकारही सहभागी झाले होते. दरम्यान, मशिदीत काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. दुसरीकडे, हिंदू पक्षकारांचे वकील सर्वक्षणात मूर्ती सापडेल असा विश्वास व्यक्त करत आहेत. 

 

Aug 5, 2023, 07:33 PM IST

हिंदु धर्मियांचं पवित्र ठिकाण वाराणसी 100 वर्षांनी कसं दिसेल? AI ने दाखवले फोटो

वाराणसी (Varanasi) हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. काशी, असी आणि वरुणा या नद्यांच्या संगमावर वसल्याने त्याला 'वाराणसी' हे नाव पडलं. हिंदू धर्मियांचं हे पवित्र ठिकाण आहे. लाखो भाविक वाराणसीला भेट देत असतात. आता AI ने शंभर वर्षानंतर वाराणसी कसं दिसेल याचे फोटो जारी केलेत. 

Aug 4, 2023, 10:30 PM IST

Hardik Pandya : टीमकडून चुका या होणार...; हार्दिक पंड्याने टाळली पराभवाची जबाबदारी?

Hardik Pandya : 5 सामन्यांच्या या टी-20 सिरीजमध्ये टीम इंडियाच्या ( Team India ) कर्णधारपदाची धुरा हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ) कडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने ( Hardik Pandya ) फलंदाजांवर पराभवाचं खापर फोडलं आहे. 

Aug 4, 2023, 09:16 AM IST