hindu janjagruti samiti

अक्षयच्या 'लक्ष्मी बॉम्ब'चं नाव आता असेल...

९ नोव्हेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
 

 

Oct 30, 2020, 08:54 AM IST

...म्हणून चित्रपटाचे नाव ‘लक्ष्मी बॉम्ब’ठेवले, दिग्दर्शकाकडून खुलासा

चित्रपटाचे दिग्दर्शक राघव लॉरेंसने केलं आहे.

 

Oct 18, 2020, 05:11 PM IST

'राष्ट्रध्वजाचा ‘मास्क’ विकणार्‍या ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर कायदेशीर कारवाई करा'

१५ ऑगस्टच्या निमित्ताने भारतीय राष्ट्रध्वजाचे रंग असलेले ‘मास्क’ बनवून त्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री चालू आहे. 

Aug 14, 2020, 06:24 PM IST

'धरती पर बडा कन्फ्युजन है भाई'; 'पीके' अडचणीत!

आमिर खानचा बहुचर्चित आणि सिनेपरिक्षकांनी उचलून धरलेला सिनेमा 'पीके' प्रदर्शनानंतर अडचणीत आलाय. हिंदू जनजागृती समितीनं या सिनेमाविरोधात मुंबई आणि नागपूर पोलीस आयुक्तांकडे लिखित तक्रार दाखल केलीय. 

Dec 24, 2014, 08:06 AM IST

'लव्ह जिहाद रोखण्यासाठी मुलींवर गोमूत्र शिंपडा'

पोटनिवडणुकांमध्ये ‘लव्ह जिहाद’चं भांडवल केल्यामुळे भारतीय जनता पार्टीला तोंडावर पडावं लागलंय, असं म्हटलं जातंय. लोकसभा निवडणुकीत आघाडीवर असलेल्या भाजपला उत्तरप्रदेशात झालेल्या पोटनिवडणुकीत जनतेनं सरळ सरळ नाकारलंय.

Sep 18, 2014, 10:39 AM IST