लग्नात वधू वराला मुंडावळ्या किंवा बाशिंग का बांधतात? काय आहे शास्त्रीय कारण?
Hindu Marriage Rituals: मराठमोळ्या लग्नातील वधू वराच्या कपाळाला मुंडावळ्या किंवा बाशिंग बांधलेली आपण पाहिलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? की लग्नात मुंडावळ्या का बांधतात? या प्रथेमागील कारण जाणून आनंदाने ही परंपरा पुढच्या पिढीसोबत पुढे न्याल.
Mar 5, 2024, 01:52 PM ISTलग्नातील सप्तपदीत नवरी 3 तर नवरा 4 फेरे का घेतो?
Hindu Weddings Fact: हिंदू धर्मातील लग्नात अनेक रिती रिवाज केले जातात. फेरे घेण्याचा रिवाज यात महत्वाचा मानला जातो. फेरे घेतल्याशिवाय रिवाज पूर्ण होत नाही. पण लग्नात ७ फेरेच का घेतले जातात? कधी विचार केलाय का? यामध्ये 3 फेरे नवरी तर 4 फेरे नवरा मुलगा घेतो. फेरे घेण्याच्या रिवाजामागे एक कारण आहे. 7 फेऱ्यांसोबत 7 वचनदेखील घेतले जातात.
Dec 4, 2023, 06:10 PM IST