hindu

भारतात खरंच मुस्लीम लोकसंख्या 7 पटींनी वाढतेय? वाचा अहवालातील प्रत्येक शब्द

Muslim Population: भारतातील मुस्लीम लोकसंख्येसंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली असून, दशकभराच्या काळात ही लोकसंख्या 7 पटींनी खरंच वाढतेय?

 

Apr 2, 2025, 11:00 AM IST

तुम्ही सुद्धा बनावट कापूर वापरत आहात का? अशा प्रकारे लगेच ओळखा

तुम्ही सुद्धा बनावट कापूर वापरत आहात का? अशा प्रकारे लगेच ओळखा

Mar 13, 2025, 12:03 PM IST

कृष्णभक्तीत तल्लीन होत तरुणीनं सनातनी पद्धतीनं बांधली लग्नगाठ; तिला वधुरुपात पाहून सगळेच थक्क

सोशल मीडियावर चर्चेत असणारे हे फोटो तुमच्याही इन्स्टा फीडवर आले असतील. पण हे फोटो नेमके कोणाचे आहेत माहितीये? 

 

Mar 12, 2025, 02:38 PM IST

महाशिवरात्री साजरी का साजरी केली जाते? भारतातच नाही तर 'या' देशांमध्येही साजरा केला जातो उत्सव

Mahashivratri 2025 :  भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र महाशिवरात्री साजरी करण्यामागची कारणं कोणती याविषयी जाणून घेऊयात. 

Feb 25, 2025, 06:35 PM IST

भारतावर आक्रमण करणारा पहिला मुघल योद्धा कोण?

भारताचा इतिहासही असाच काहीसा...  

Dec 20, 2024, 02:35 PM IST

मनोज बाजपेयी हिंदू, पत्नी मुस्लिम; मुलीने विचारले, 'माझा धर्म काय?', अभिनेता म्हणाला 'तू फक्त...

प्रसिद्ध अभिनेते मनोज बाजपेयी याचे 2006 साली मुस्लिम अभिनेत्री शबाना रझासोबत लग्न झाले. दोघांचे धर्म वेगळे असूनही, त्यांच्या नात्यात कधीही अडचण आली नाही. मनोज बाजपेयी याचे म्हणणे आहे की, धर्मामुळे त्याच्या घरात कधीही समस्या निर्माण झाली नाही. 

Dec 13, 2024, 05:41 PM IST

एकेकाळचा हिंदू राष्ट्र कसा बनला तालिबानचा देश अफगाणिस्तान!

आज अफगाणिस्तान हा दहशतवाद्यांचा देश आहे. केवळ अशी होती की हा देश खूप संपन्न आणि हिंदुंचा देश होता. अफगाणिस्तानमध्ये 6 व्या शतकात हिंदू राजा राज्य करत होते. पण त्यानंतर इस्लाम धर्माचा प्रसार होत-होत अफगाणिस्तानपर्यंत पोहोचला. 

Dec 6, 2024, 07:18 PM IST

लग्नात नवरीला हिरवा चुडाच का भरतात?

लग्नात नवरीला हिरवा चुडाच का भरतात? 

Dec 1, 2024, 02:18 PM IST

योगींना कॅनडात पाठवण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मोदींकडे मागणी! म्हणाले, '‘बटेंगे तो कटेंगे’ हा संजीवनी...'

Uddhav Thackeray Shivsena Advice Modi Government: भाजपचे हिंदू हितरक्षक महाराष्ट्र-गुजरातच्या निवडणूक प्रचारात मुसलमानांविरुद्धच्या कामगिरीत गुंतून पडले आहेत, असा टोलाही ठाकरेंच्या पक्षाने लगावला आहे.

Nov 6, 2024, 06:46 AM IST

'मूर्ख लोकांचा समाज म्हणजे हिंदू' संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य

Sambhaji Bhide : सांगलीत श्री शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीस आजपासून सुरुवात झाली. यावेळी धारकऱ्यांना मार्गदर्शन करताना संभाजी भिडे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Oct 3, 2024, 02:01 PM IST

आम्हाला टोमणे देण्याआधी स्वतःचा इतिहास वाचा, भारतानं सूचक शब्दांत इराणला दाखवला आरसा

भारतीय मुस्लिमांवर इराणची अजून एकदा टिप्पणी .इराणने परत एकदा चिथावणीखोर वक्तव्य केले , पण भारताकडून तसेच उत्तर सुद्धा मिळाले . 

Sep 17, 2024, 01:06 PM IST

जगातील 'या' देशांमध्ये हिंदूंची संख्या नसल्यासारखीच, मंदिरं तर नाहीच सापडणार!

जगातील लोकसंख्येमध्ये हिंदू लोकसंख्या 15 टक्के आहे. प्यू रिसर्च सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, 2050 पर्यंत हिंदुंची लोकसंख्या 1.4 बिलियन पर्यंत पोहोचेल. पण आज आपण अशा देशांबद्दल जाणून घेऊया जिथे हिंदू राहत नाहीत.

Sep 4, 2024, 11:54 AM IST