hindu

असे मुस्लिम देश जिथे हिंदू देवी-देवतांना पुजलं जातं..

संपुर्ण जगभर अनेक हिंदु देवदेवतांची मंदिरं आहेत. यामध्ये काही इस्लामिक देशांमध्ये सुद्धा हिंदु देवांची मंदिरं आहेत. याबद्दल सांगिरलं आहे. 

Dec 30, 2023, 01:01 PM IST

हिंदू बॉयफ्रेण्डशी लग्न करण्याचा हट्ट जिवावर बेतला; 2 सख्ख्या भावांनीच बहिणीची हत्या करुन...

Brother Killed Sister: पोलिसांच्या पेट्रोलिंग करणाऱ्या गाडीमधील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण प्रकाशझोतात आलं आणि त्यानंतर पुढे ते ज्या पद्धतीने उलगडलं त्यामुळे पोलिसही हादरुन गेले.

Dec 18, 2023, 12:45 PM IST

मेलेल्या व्यक्तीचे कपडे घातल्यास काय होईल? गरुड पुराणात दिलंय उत्तर

Garuda Purana: गरुड पुराणानुसार मेलेल्या व्यक्तीच्या वस्तू दान करायला हव्यात. मृतकाच्या वस्तूंचा वापर केल्यास जिवात्मा आकर्षित होतो. गरुड पुराणानुसार, मृत्यू जवळ आला की व्यक्तीला तसे संकेत मिळतात. व्यक्तीची अंतिम वेळ जवळ आली की त्याला यमदूत दिसू लागतो. व्यक्ती शेवटची घटका मोजत असताना त्याला आपले चांगले-वाईट कर्म आठवतात. 

Nov 14, 2023, 05:41 PM IST

झहीरच्या घरातील देवघर पाहून अनेकांना बसला आश्चर्याचा धक्का! पत्नी सागरिका म्हणाली...

Diwali 2023 Sagarika Ghatge Zaheer Khan Laxmi Pujan Photos: सागरिकाने शेअर केलेले फोटो चर्चेत.

Nov 14, 2023, 09:43 AM IST

नास्तिक असून धार्मिक कार्यक्रमात कसे? जावेद अख्तर म्हणाले, राज ठाकरेंनी त्यांच्या शत्रूंना...

Javed Akhtar : कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी गुरुवारी सांगितले की, भगवान राम आणि सीता हे केवळ हिंदू देव-देवता नाहीत तर त्यांना भारताचा सांस्कृतिक वारसा म्हणता येईल.

Nov 10, 2023, 09:20 AM IST

'माझ्यासोबत दररोज...' पाकिस्तान संघातील हिंदू क्रिकेटरचा पहिल्यांदाच धक्कादायक खुलासा

Pakistan Cricket Team : पाकिस्तान क्रिकेट संघातील एका हिंदू क्रिकेटरने पाकिस्तान संघावर गंभीर आरोप केले आहेत. या खेळाडूंनी पाकिस्तानच्या एका क्रिकेटपटूचा जुना व्हिडिओ शेअर केला आहे. या आरोपीने क्रिकेट जगतात एकच खळबळ उडाली आहे. 

Oct 16, 2023, 02:12 PM IST

BJP चा ठपका मारणाऱ्यांवर सेहवाग संतापला! 'इंडिया आघाडी', नेहरु सारंच काढलं; मोदींचाही उल्लेख

Virender Sehwag On India Vs Bharat Debate: सेहवागवर राजकीय आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर त्याने थेट नेहरुंचा उल्लेख असलेल्या एका बातमीचं कात्रण शेअर करत आपली बाजू स्पष्ट केली आहे.

Sep 6, 2023, 01:59 PM IST

तब्बल 14,000 कोटी! India चं 'भारत' करण्यासाठी होणाऱ्या खर्चाची आकडेवारी आली समोर

Cost Of Changing Country Name From India to Bharat: मागील काही कालावधीमध्ये अनेक शहरांची नावं बदलण्यात आली आहेत. त्यासाठी झालेल्या खर्चाची आकडेवारी फार मोठी आहे. याच पार्श्वभूमीवर आता संपूर्ण देशाचं नाव बदलायचं झाल्यास मोठा खर्च अपेक्षित केला जात आहे.

Sep 6, 2023, 06:52 AM IST

देशाचं नाव बदलण्याची चर्चा : पण आपल्या देशाला 'भारत' आणि 'इंडिया' नावं पडली कशी?

How did India Get its Name: देशाचं नाव बदलण्याचा विचार केंद्रामध्ये सत्तेत असलेलं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार करत असल्याचा दावा काँग्रेसनं केला असून यासाठी एक पत्र कारणीभूत ठरलं आहे. पण आपल्या देशाला ही 2 नावं पडली तरी कशी?

Sep 5, 2023, 02:46 PM IST
Nashik Hindu Janaakrosh Morcha PT1M11S

Nashik | लव्ह जिहादविरोधात चांदवडमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चा

Nashik Hindu Janaakrosh Morcha
Nashik | लव्ह जिहादविरोधात चांदवडमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चा

Sep 3, 2023, 02:15 PM IST

'जर दुसऱ्यांसोबत फिरायचं असेल तर...', हिंदू मित्रासह फिरणाऱ्या तरुणीला मुस्लीम तरुणांनी घेरलं, VIDEO व्हायरल

बंगळुरुत हिंदू मित्रासह फिरण्यासाठी गेलेल्या मुस्लीम तरुणीला रस्त्यावरच घेरत गैरवर्तन करण्यात आलं. जर इतर तरुणांसह फिरायचं असेल तर बुरखा काढून जात जा, उगाच आमची बदनामी करु नको असं मुस्लीम तरुण यावेळी तिला सुनावतात. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

Aug 28, 2023, 01:46 PM IST

काश्मीरमध्ये 600 वर्षांपूर्वी मुस्लीम नव्हते; पंडित धर्मांतर करुन मुस्लीम झाले : गुलाम नबी आझाद

Ghulam Nabi Azad On Hindu Muslim: एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलताना गुलाम नबी आझाद यांनी हिंदू आणि मुस्लिमांसंदर्भात भाष्य केलं असून त्यांनी 600 वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये मुस्लीम नव्हते असंही म्हटलं आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या या मतामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे.

Aug 17, 2023, 02:29 PM IST

ज्ञानवापीचा सर्व्हे होणारच! मुस्लिम पक्षाची याचिका हायकोर्टानं फेटाळली

Gyanvapi Case Updates : मुस्लीम पक्षाची याचिका अलाहबाद उच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर आता ज्ञानवापीमध्ये एएसआय सर्व्हे होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. 

Aug 3, 2023, 10:14 AM IST