सरसंघचालक मोहन भागवत यांचे हिदुत्व आणि राममंदिराबाबत मोठं विधान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदुत्वाबद्दल एक महत्वाच विधान केलंय. केवळ हिंदु हिंदू म्हंटल तर कोणी हिंदूंचा नेता होत नाही. असं म्हणत त्यांनी उथळ बोलणाऱ्यांना एक प्रकारे चपराकच लगावलीये. भागवतांच्या विधानावर अनेक राजकीय प्रतिक्रीयाही समोर आल्यात.
Dec 20, 2024, 10:00 PM ISTविधानसभेतील पराभवानंतर उद्धव ठाकरेंचं नवं मिशन! मातोश्रीवर ठरली रणनिती
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुन्हा एकदा अॅक्शन मोडवर आला आहे.
Dec 3, 2024, 09:39 PM ISTUddhav Thackeray | संघर्ष न करणारे आता मलिदा लाटतायत, हिंदुत्वात भेद करणाऱ्यांपासून सावध रहा...
Uddhav Thackeray on Hindutva and BJP
Jan 19, 2024, 06:05 PM ISTस्वबळावर लढणार की युतीची गुढी उभारणार? राज ठाकरेंची तोफ शिवतीर्थावर धडाडणार
गुढी पाडव्याला राज ठाकरेंची सभा दादरच्या शिवाजी पार्कवर होणार आहे. या सभेसाठी मनसेनं जे टिझर जारी केलेत, त्यातून मनसेचा पुढचा अजेंडा काय आहे, याचा अंदाज बांधला जातोय.
Mar 21, 2023, 09:51 PM ISTही तर पाशवी वृत्ती... सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु असताना उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Uddhav Thackeray Press Conference: बीबीसीच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी यावरुन केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे.
Feb 14, 2023, 02:14 PM ISTSwadhvi Prachi Support Bageshwar Baba | चादर फादरला बागेश्वर बाबा घाबरत नाही- साध्वी प्राचीकडून समर्थन
Bageshwar Baba is not afraid of Chadar Father - support from Sadhvi Prachi
Jan 22, 2023, 06:10 PM ISTSadhvi Prachi On Bageshwar Baba | साध्वी प्राचीकडून बागेश्वर बाबाचं समर्थन
Bageshwar Baba's support from Sadhvi Prachi
Jan 22, 2023, 02:50 PM ISTPM Modi: 'लोकं माझ्यासोबत फोटो काढत होते, तेव्हा...', मुख्यमंत्र्यांनी सांगितला दावोसमधील मोदींचा करिश्मा!
CM Eknath Shinde On Pm Narendra Modi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोसमधील अनुभव सांगत असताना मोदींचं कौतूक केलं. अनेक देशांचे लोक येऊन माझ्यासोबत फोटो काढत होते, हे फोटो मोदीजींना दाखवा असं त्या लोकांनी मला सांगितलं.
Jan 19, 2023, 06:40 PM ISTPM Modi Mumbai: स्वराज्य आणि सुराज्य...डबल इंजिन सरकारमध्ये जनतेला पाहायला मिळलं, पंतप्रधान मोदींकडून कौतुक
विकसित भारताच्या निर्माणासाठी आपली शहरांची भूमिका महत्वाची आहे. येत्या 25 वर्षांत राज्यातील अनेक शहर देशांच्या विकासाला चालना देणार आहे. मुंबईला भविष्यासाठी तयार करायचे आहे. शिंदे-फडणवीस यांच्या जोडीचे सरकार येताच कामांना वेग दिला.
Jan 19, 2023, 06:26 PM ISTPM Modi Mumbai Visit: बीएमसीच्या फिक्स डिपॉझिटने स्वतःची घरं भरली, फडणवीसांचं उद्धव ठाकरेंवर शरसंधान
PM Narendra Modi In mumbai: पंतप्रधान मोदी प्रवास करणार असलेला मेट्रो प्रकल्पाचा परिसर, बीकेसी मैदान आणि संपूर्ण शहरात भाजपकडून झेंडे आणि बॅनर्स लावण्यात आल्याने सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे.
Jan 19, 2023, 05:41 PM ISTKirit Somaiya On Thackeray | "ठाकरेंनी भगवा सोडून हिरवा पकडला", किरीट सोमय्या यांचा घणाघात
Thacker left the saffron and caught the green", Kirit Somaiya's rant
Jan 16, 2023, 07:10 PM ISTSiddhivinayak Temple | सिद्धीविनायक मंदिराबाबत मनसेचा गंभीर आरोप
Serious allegation of MNS regarding Siddhivinayak temple
Dec 2, 2022, 01:50 PM ISTCM Shinde On Udhhav Thackeray | "छत्रपती शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का?" मुख्यमंत्र्यांचा सवाल
Is Chhatrapati Shivaraya entitled to take his name?" Chief Minister's question
Nov 24, 2022, 10:30 PM ISTCM Shinde On Udhhav Thackeray | "बाळासाहेबांचं हिंदुत्व मोडून तोडून टाकणाऱ्यांना छत्रपती शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का?" मुख्यमंत्र्यांचा सवाल
Do those who destroy Balasaheb's Hinduism have the right to take the name of Chhatrapati Shivraya?" Chief Minister's question
Nov 24, 2022, 08:05 PM ISTChhatrapati Shivaji Maharaj Sword | महाराष्ट्रासाठी अजूनपर्यंतची सर्वात मोठी बातमी, शिवरायांची तलवारीविषयी मोठी घोषणा
Biggest news yet for Maharashtra, Shiv Raya's big announcement about Talwar
Nov 10, 2022, 07:15 PM IST