hingis

सानिया-पेस मार्टिना हिंगिससह विम्बलंडनच्या फायनलमध्ये

सानिया मिर्झा आणि लिएंडर पेस यांनी विम्बलंडनच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. पण या दोघांनी एकत्र ही कामगिरी केली नसली तरी त्यांचा जोडीदार एकच आहे. स्वीस टेनिस तारका मार्टिना हिंगिस यांच्यासमेवत दोघांनी ही किमया करून दाखविली आहे. 

Jul 10, 2015, 10:44 PM IST