मुर्दाड आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार; कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर तब्बल 43 महिलांना चक्क जमिनीवर झोपवलं
हिंगोलीत कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर तब्बल 43 महिलांना चक्क जमिनीवर झोपवण्यात आलं. ही बातमी झी 24 तासनं लावून धरली. त्यानंतर प्रशासनानं तातडीनं पावलं उचलली. हिंगोलीत नेमका काय प्रकार घडला आणि त्यावरुन विरोधकांनी कसं रान उठवलं,
Dec 14, 2024, 10:09 PM ISTभरदिवसा काळाकुटट् अंधार! मुंबईमध्ये जोरदार वादळ
Mumbai Weather Latest News: भर दिवसा काळाकुटट् अंधार होऊन मुंबईत तुफान वादळ आले आहे. भर दिवसा मुंबईत काळाकुट्ट अंधार झाला आणि ढग दाटून आले आहे.
May 13, 2024, 04:11 PM IST4 वाजून 57 मिनिटांना मी देह सोडणार... हिंगोलीत जिवंत व्यक्तीला अंतिम निरोप देण्यासाठी गाव गोळा झाला पण...
हिंगोलीत अंधश्रद्धेचा बाजार पहायला मिळाला. एका व्यक्तीने आपल्या मृत्यूची वेळ जाहीर केली. पण, प्रत्यक्षात काही घडले नाही.
Mar 3, 2024, 06:50 PM ISTप्राणप्रिय झोक्याने घेतला सहावीत शिकणाऱ्या मुलाचा बळी; हिंगोलीतील हृदयद्रावक घटना
Hingoli News : हिंगोलीत झोका घेणाऱ्या एका सहा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. झोका खेळत असताना मुलाला गळफास बसल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली आहे.
Sep 7, 2023, 11:08 AM ISTMaratha Andoalan: आधी कार आता नवी कोरी गाडी... तरुणाने केला मराठा आंदोलनावरील लाठीचार्जचा निषेध; पाहा Video
Maharashtra News : हिंगोली जिल्ह्यात जवळाबाजार येथे भर चौकात मराठा तरुण वसमत तालुक्यातील नहाद येथील विनायक बोरगड यांनी स्वतःची दुचाकी (New bike burn) जाळून सरकारचा निषेध व्यक्त केला आहे.
Sep 3, 2023, 05:16 PM ISTऐन पावसात अचानक जमीनीतून धूर निघतोय, दगड भाजून काळे पडलेत आणि... हिंगोली येथील गूढ प्रकार
राज्यभरात पावासाने दमदार हजेरी लावली आहे. सर्वत्र वातावरण थंड झाले आहे. हिंगोलीत जमीन मात्र अचानक तापली आहे.
Jul 5, 2023, 09:05 PM ISTFarmers Protest: नोटा उधळत शेतकऱ्यांचं हटके आंदोलन, पाहा काय आहे कारण?
Hingoli protest of farmers throwing notes know the reason
May 22, 2023, 07:20 PM ISTनवरा बायकोच्या भांडणात गेला सासूचा जीव; शेळी बांधायच्या खुंट्याने केली निर्घृण हत्या
Hingoli Crime : या प्रकारानंतर हिंगोलीत खळबळ उडाली आहे. शेळी बांधायच्या खुंट्याने जावयाने सासूला संपवत तिथून पळ काढला होता. पोलिसांनी आरोपी जावयाला तपासानंतर ताब्यात घेतली असून त्याची चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु केली आहे.
Apr 17, 2023, 11:19 AM ISTHeatwave : पालकांनो मुलांना सांभाळा; उष्माघाताने घेतला पाच वर्षांच्या चिमुकलीचा बळी
Heatwave : मार्च महिन्यापासूनच राज्यातील नागरिकांना अवकाळी पावसासह वाढत्या पाऱ्याचा देखील सामना करावा लागत आहे. याच वाढत्या पाऱ्यामुळे हिंगोतील एका चिमुकलीला जीव गमवावा लागला आहे.
Apr 13, 2023, 10:35 AM ISTShocking News: कुत्रा चाखत होता ज्यूसमधे वापरला जाणारा बर्फ; अत्यंत किळसवाणा प्रकार कॅमेऱ्यात कैद
Shocking News: हिंगोलीत ज्युस सेंटर बाहेर ठेवण्यात आलेला बर्फ कुत्रे चाखताना दिसत आहेत. हा अत्यंत किळसवाणा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Apr 9, 2023, 07:51 PM ISTHingoli: हिंगोली - 2 राष्ट्रीय महामार्ग अर्ध्या तासापासून बंद
Hingoli Nation Highway Rasta Roko Andolan
Feb 8, 2023, 06:30 PM ISTछत्रपती शिवाजी महाराज, पोतराज, भारत माता अन्... विद्यार्थ्यांची गांधीगिरी पाहून पोलिसांची उडाली भंबेरी
चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गांधीगिरी करत पोलीस ठाणे गाठल्याने पोलिसांनाही धक्का बसला. शेवटी आश्वासन देत पोलिसांनी हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र हा सर्व प्रकार घडेपर्यंत पोलिसांनी दोन तासांपर्यंत कोणतीही कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे
Feb 1, 2023, 10:21 AM ISTया एका कारणावरुन शिंदे गट आणि भाजपमध्ये मोठा वाद होणार? खासदाराची उमेदवारी धोक्यात
शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील( MP Hemant Patil ) लोकसभेचे दावेदार असतांना हिंगोलीत भाजपकडून लोकसभेची जोरदार तयारी सुरु आहे. भाजपकडून अनेकजण लोकसभा लढविण्यास इच्छूक आहेत. भाजपने येथे उमेदवार दिल्यास हेमंत पाटलांच काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Dec 4, 2022, 09:18 PM ISTमुलगी शिकली, प्रगती झाली! Engineer, MBBS.... ऊसतोड कामगारांच्या मुलींनी तर कमालचं केली
Hingoli News: मुलींनी आईबापाच्या कष्टाचे चीज केले आहे. जसं जगण आपल्या वाट्याला आलं तर आपल्या मुलींसह घडू नये असा ठाम निश्चय भुरके यांनी केला होता. अहोरात्र मेहनत करुन त्यांनी मुलींना शिकवण्याचा निर्णय घेतला. मुलींच्या शिक्षणात कोणतेही व्यत्यय येवू नये साठी भुरके जीवतोड मेहनत घेत आहेत.
Dec 1, 2022, 12:05 AM IST'साई मंदिराच्या मागे...' मोबाईवर स्टेटस ठेवत तरुणाने जीवन संपवलं, मन सून्न करणारं कारण
राजकारणतून वेळ मिळाला की राज्यातील शेतकऱ्यांची स्थितीही पाहा.. आणखी किती तरुण जीवन संपवणार? हिंगोलीतली मन्न सुन्न करणारी घटना
Nov 27, 2022, 06:12 PM IST