hinjewadi it park

ट्रॅफिकला कंटाळून हिंजवडीतून 37 कंपन्यांचं 'पॅकअप'! पुण्याच्या ट्रॅफिकवर धंगेकरांनी सुचवला रामबाण उपाय

37 Componies To Exit Hinjewadi IT Park Ravindra Dhangekar React: रविंद्र धंगेकरांनी या विषयासंदर्भात बोलताना वाहतूक कोंडी का होते? यामागील नेमकी कारणं काय आहेत याबद्दल भाष्य करतानाच उपायही सुचवला आहे.

May 30, 2024, 04:12 PM IST

'सरकार निष्काळजी, हिंजवडी आयटी पार्कसाठी...', सुप्रिया सुळेंची सरकारवर सडकून टीका

Supriya Sule On Hinjewadi IT Park : हिंजवडीमधील आयटी कंपन्या  (Hinjewadi IT Park) आता बोजा बिस्तारा गुंडाळून महाराष्ट्राबाहेर जात आहेत. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात टीका होताना दिसते. अशातच सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारला निशाण्यावर घेतलंय.

May 30, 2024, 03:59 PM IST

'महाराष्ट्रातील तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार..', हिंजवडीतील कंपन्यांच्या Exit वरुन ठाकरे गटाचा टोला

Pune Hinjewadi IT Park Latest News: हिंजवडी आयटी पार्कमधील 37 कंपन्या इथून बाहेर पडणार असल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होण्याची भीती शक्यता व्यक्त केली जात आहे.

May 30, 2024, 12:22 PM IST

हिंजवडीतील 37 आयटी कंपन्यांचं महाराष्ट्राबाहेर स्थलांतर, ट्रॅफिक जॅममुळं लागला 'ब्रेक'

Pune Hinjewadi Latest News: पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड जगाच्या नकाशावर अधोरेखित झालं ते हिंजवडी आयटी पार्कमुळं (Hinjewadi IT Park) ...मात्र इथल्या अनेक कंपन्या आता बोजा बिस्तारा गुंडाळून महाराष्ट्राबाहेर जातायत. काय आहेत त्याची कारणं?

May 29, 2024, 07:28 PM IST

Pune CCTV: हिंजवडीत बिबट्याने घरासमोर बांधलेल्या कुत्र्याची केली शिकार; थरार सीसीटीव्हीमध्ये कैद

Leopard Attacks Pet Dog: हिंजवडी आयटी पार्कच्या फेज थ्रीजवळ असलेल्या गावात ही घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कुत्र्याला साखळीने बांधून ठेवलेलं असतानाही बिबट्याने त्याच्यावर हल्ला करुन कुत्र्याच्या गळ्यातील पट्टा तोडून त्याची शिकार केली.

Mar 16, 2023, 07:55 PM IST