hit and run case 0

पु्ण्यानंतर नागपूर, जळगावातही 'हिट अँड रन', मद्यधुंद वाहनचालकांना कधी लागणार 'ब्रेक'?

Maharashtra Hit and Run Case : राज्यात हिट अँड रनच्या घटना वाढत चालल्यात.. दारुच्या नशेत वाहन चालवताना अपघाताच्या घटना पुण्यापाठोपाठ जळगाव आणि नागपुरातही घडल्यात. यामुळे मद्यधुंद वाहनचालकांना ब्रेक कधी लागणार असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. 

May 25, 2024, 08:13 PM IST
Take action against the culprits, Chief Minister Shinde orders the Police Commissioner PT1M16S

पुण्यात भरधाव कारने दोघांना उडवलं! मदत न करता पळला चालक; पाहा CCTV फुटेज

Pune Car Accident CCTV Video: हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहूनच या अपघाताची दाहकता लक्षात येते. धक्कादायक बाब म्हणजे दोन व्यक्तींना धडक दिल्यानंतरही ही कार न थांबता पुढे निघून गेली.

Apr 6, 2024, 12:15 PM IST

मोदींनी 'या' भीतीने ‘हिट ऍण्ड रन’ कायदा मागे घेतला; ठाकरे गटाचा दावा! म्हणाले, 'पाशवी बहुमत आहे म्हणून..'

Truck Driver Strike: आता सरकार म्हणते की, हा कायदा तूर्त लागू करणार नाही. मग हे उशिराचे शहाणपण कायदा बनविताना तुम्ही कुठे गहाण ठेवले होते? असा सवाल ठाकरे गटाने विचारला आहे.

Jan 4, 2024, 07:39 AM IST

ट्रक संपाचा फटका! भाज्यांचे दर दुप्पट, स्कूलबस बंद, पेट्रोलपंपावर तुफान गर्दी... पाहा काय आहे परिस्थिती

Transport Strike: ट्रक चालकांच्या संपाचा परिणाम आता देशाच्या आर्थिक स्थितीवर दिसू लागला आहे. एकट्या मुंबईत जवळपास 150 कोटींचा व्यवसाय ट्रक चालकांमुळे होतो. भाजीपाला, फळं आणि इतर वस्तूंची आवक थांबल्याने त्याचे थेट परिणाम सामान्यांच्या बजेटवर होणार आहे. 

Jan 2, 2024, 01:43 PM IST

आईवडिलांशी व्हिडीओ कॉलवर बोलताना भारतीय तरुणाचा अमेरिकेत भीषण अपघात; अंगावरुन गेली 14 वाहने

अमेरिकेतील टेक्सासमध्ये भारतीय तरुणाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिथल्या लोकांनी थोडीही माणुसकी न दाखवली नाही. जर तरुणाची लोकांनी मदत केली असती तर आज त्याचा जीव वाचला असता.

Aug 4, 2023, 08:41 AM IST

Delhi Hit And Run Case: 3 बहिणी, आजारी आई-वडील... IIT स्कॉलरचा मृत्यू! संघर्ष वाचून डोळे पाणवतील

Delhi Hit And Run Case : शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या अशरफने फार संघर्षानंतर आयआयटीमध्ये प्रवेश मिळवला होता. फेब्रुवारी महिन्यात पीएचडीचा अभ्यास संपवून तो शिष्यवृत्तीच्या जोरावर पुढील अभ्यासासाठी इंग्लंडला जाणार होता.

Jan 19, 2023, 11:31 AM IST

VIDEO :  ती कुत्र्यांना खायला देत होती, तितक्यातच... अपघाताचा थरार पाहून हृदयाचे ठोके चुकणार

Viral Video :   काय चुक होती तिची...ती भटक्या कुत्र्यांना खायला घालतं होती बस एवढंच...एका सुसाट वेगाने येणाऱ्या कारने तिला उडवलं. या अपघाताचं थरकाप उडविणारा व्हिडीओ पाहून निशब्द व्हायला होतं. 

Jan 17, 2023, 11:53 AM IST

स्कॉर्पिओ चालकाला राग अनावर, भर रस्त्यात अशी उडवली बाइक; धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद

रस्त्यावर गाड्या चालवताना अनेकदा वाद होतात. मात्र काही वाद इतके विकोपाला जातात की, एका चुकीमुळे जीव जाईल याचीही पर्वा केली जात नाही. 

Jun 6, 2022, 12:56 PM IST

'हीट अँड रन'चा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत, पाहा नक्की असं काय घडलं

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती कारपार्किंगमध्ये आपली कार पार्क करतो आणि रस्ता पार करण्यासाठी येतो. पण...

Apr 28, 2022, 04:45 PM IST

नागपूरमध्ये स्कोडाचालकाचा धुमाकूळ

रविवारी रात्री एका स्कोडा कारने नागपूरच्या महाल परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला. कारमधील युवकांनी धिंगाणा घालत तीन ते चार वाहनांना धडक मारत चौघांना जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी कार आणि कारचालकाला ताब्यात घेऊन गुन्ह्याची नोंद केली आहे.

Nov 20, 2017, 08:33 PM IST