HMPV Virus Advisory: चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर नजर; भारत कशी घेणार काळजी?
HMPV Virus Outbreak in India: चीनच्या आरोग्य विभागाने हिवाळ्यात नव्या व्हायरसचा प्रकोप झाल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं आहे. चीनमध्ये HMPV व्हायरसने थैमान घातला आहे. असं असताना चीनमध्ये जाणे किती सुरक्षित आहे.
Jan 6, 2025, 12:08 PM IST