hockey

Hockey WC 2023: आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन 'हा' नियम बदलण्याच्या विचारात, कारण...

Hockey Rules: हॉकी खेळात आतापर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. हॉकी खेळानं आतापर्यंत अनेक स्थित्यंतरं पाहिली आहेत. मैदानी हॉकीची जागा आता टर्फनं घेतली आहे. आता आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन नवा बदल करण्याच्या विचारात आहेत. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष तय्यब इक्रम यांनी मीडियाशी बोलतानी ही माहिती सांगितली.

Jan 16, 2023, 06:51 PM IST

Hockey World Cup 2023 स्पर्धेदरम्यान भारताला धक्का, मिडफिल्डर हार्दिक सिंगबाबत मोठी बातमी

Indian Hockey: भारताने पहिल्या सामन्यात स्पेनला 2-0 ने पराभूत करत भारताने विजयी सलामी दिली. त्यानंतर इंग्लंडविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी पुढचा सामना महत्त्वाचा आहे. आता साखळी फेरीतील पुढचा सामना वेल्ससोबत असणार आहे. असं असताना भारतीय हॉकी चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. 

Jan 16, 2023, 05:09 PM IST

Hockey WC 2023: "मला वाईट वाटते की, भारतात...", बेल्जियमच्या खेळाडूंचा गंभीर आरोप

Belgium player Allegation: पुरुष हॉकी विश्वचषकाचं यजमानपद सलग दुसऱ्या वर्षी भारताला मिळालं आहे. यापूर्वी 2010 या वर्षी नवी दिल्लीत वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर 2018 साली भुवनेश्वर येथे आणि चार वर्षानंतर पुन्हा एकदा भारताला हा मान मिळाला आहे. म्हणजेच आतापर्यंतच्या 15 पर्वात भारताला मिळालेली ही तिसरी संधी आहे. 

Jan 15, 2023, 01:00 PM IST

टाईम पास म्हणून हॉकी खेळायचा, आता वर्ल्ड कपमध्ये भारताचे नेतृत्व करणार

Hockey World Cup 2023 : भारताच्या हॉकी संघात शेकऱ्याचा मुलगा निलम एक्सेसला (Nilam Xess)संधी मिळाली आहे. राउरकेला येथील कडोबहाळ गावात राहणारा 24 वर्षीय बचावपटू निलम 13 जानेवारी रोजी स्पेनविरुद्ध सामन्यात वर्ल्ड कपमध्ये पदार्पण करणार आहे. या खेळाडूने भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्याचा ध्यास घेतला आहे. 

Jan 12, 2023, 10:13 PM IST

Hockey World Cup 2023 : 16 संघ..44 लढती, 13 जानेवारीपासून सुरू होणार हॉकीचं महाकुंभ, पाहा संपूर्ण Schedule

Hockey World Cup: ओडिशामध्ये 13 जानेवारीपासून पुरुष हॉकी विश्वचषकाची (Hockey World Cup 2023) सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 29 जानेवारीला होणार आहे. जाणून  घ्या भारताचे सामने कधी, कुठे होणार पाहा संपूर्ण वेळापत्रक...

Jan 12, 2023, 01:30 PM IST

Commonwealth Games day 6 Schedule : आज भारताच्या खात्यात येणार का 8 पदकं?

इंग्लंडच्या बर्मिंघममध्ये सुरु असलेल्या 22 व्या कॉमनवेल्थ खेळाचा आज सहावा दिवस आहे. आत्तापर्यंत भारताने पहिल्या पाच दिवसातच 5 गोल्ड मेडल सोबतच एकूण 13 मेडल जिंकले आहेत. मैदान गाजवण्यासाठी वेटलिफ्टर लवप्रीत सिंह, पूर्णिमा पांडे आणि गुरदीप सिंह तयारीत आहेत.

Aug 3, 2022, 12:37 PM IST

सुशील कुमारनंतर आणखी एका ओलिंपिक विजेत्यावर हत्येचा गंभीर आरोप

सुशील कुमारपाठोपाठ आणखी एका खेळाडूवर मित्राची हत्या केल्याचा आरोप, पाहा कोण तो खेळाडू 

Jun 29, 2022, 03:42 PM IST

India Sports In 2021 : क्रिकेट ते हॉकीपर्यंत, टीम इंडियाची 2021 मध्ये अशी राहिली कामगिरी, पाहा

क्रीडाक्षेत्रात 2021 मध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी वैयक्तिक पातळीवर आणि सांघिक पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली. टीम इंडियासाठी 2021 वर्ष हे क्रीडा क्षेत्र कसं राहिलं, हे आपण जाणून घेऊयात.

Dec 30, 2021, 10:27 PM IST

ब्रिटनबाबत भारताची कठोर भूमिका, भारतीय हॉकी संघाची बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेतून माघार

इंग्लंडने एक दिवस आधी हेच कारण देत भुवनेश्वर इथं होणाऱ्या ज्युनिअर विश्वचषक स्पर्धेतून माघार घेतली होती

Oct 5, 2021, 09:14 PM IST

अरेरे, 'त्या' एका चुकीमुळे फरहान अख्तरच्या नाकीनऊ

कांस्य पदक जिंकल्यानंतर फरहाननं 'तुफान' वेगानं शुभेच्छा दिल्या 

Aug 5, 2021, 07:35 PM IST
ZATPAT NEWS 5TH AUGUST PT6M39S

VIDEO : झटपट बातम्या | 5 ऑगस्ट 2021

ZATPAT NEWS 5TH AUGUST

Aug 5, 2021, 01:10 PM IST