hockey

पाकिस्तानवर नामुष्की, वर्ल्ड कपसाठी टीम पाठवायला पैसे नाहीत

 पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे.

Nov 9, 2018, 07:01 PM IST

आज भारत-पाकिस्तानमध्ये रंगणार हॉकीची फायनल

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना

Oct 28, 2018, 11:54 AM IST

भारताचा दिग्गज हॉकीपटू सरदार सिंगची निवृत्ती

भारतीय हॉकी टीमचा दिग्गज खेळाडू सरदार सिंगनं संन्यास घेतला आहे.

Sep 12, 2018, 06:35 PM IST

यो-यो टेस्टमध्ये विराटच्या पुढे गेला सरदार सिंग

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या यो-यो टेस्टला महत्त्व प्राप्त झालं आहे. 

Aug 16, 2018, 05:25 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताचा पराभव

हॉकीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं भारताचा पराभव केला आहे.

Jul 1, 2018, 10:07 PM IST

नेदरलॅंडला रोखून भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये

भारतीय पुरुष हॉकी टीमनं आठ वेळा चॅम्पियन असलेल्या नेदरलॅंडविरुद्धचा सामना १-१नं ड्रॉ केला. 

Jun 30, 2018, 10:23 PM IST

पाकिस्तानला वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या खेळाडूचं निधन

पाकिस्तानला हॉकी वर्ल्ड कप जिंकवून देणारे गोलकीपर मन्सूर अहमद यांचं निधन झालं आहे.

May 12, 2018, 10:17 PM IST

शाहरुखची इच्छा, क्रिकेट नाही अबरामनं हा खेळ खेळावा!

बॉलीवूडचा सुपरस्टार आणि कोलकात्याच्या टीमचा मालक शाहरुख खाननं त्याचा मुलगा अबरामबद्दलची एक इच्छा बोलून दाखवली आहे.

Apr 10, 2018, 11:01 PM IST

आज रंगणार भारत-पाकिस्तान हॉकी सामना

  ऑस्ट्रेलियामधील गोल्ड कोस्टमध्ये आज 21व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये हॉकीचा सर्वात मोठा सामना रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान आज आमने-सामने असणार आहे.

Apr 7, 2018, 09:09 AM IST

हॉकी खेळाडूनं मॅच सोडून बाळाला पाजलं दूध

मल्याळम मॅग्झिन गृहलक्ष्मीच्या कव्हर पेजवर अभिनेत्री गीलू जोसेफचा फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता.

Apr 2, 2018, 08:43 PM IST

राष्ट्रीय स्तरावरील 'या' हॉकीपटूची हत्या!

राष्ट्रीय स्तरावरील हॉकीपटू रिजवान खान (२०) याची  आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Dec 6, 2017, 11:45 AM IST

भारतीय हॉकी टीमने तिसऱ्यांदा जिंकला आशिया चषक

आशिया चषक स्पर्धेच्या फायनल मॅचमध्ये भारताने मलेशियावर मात केली आहे. भारतीय हॉकी टीमने मलेशियाचा २-१ ने पराभव करत आशिया चषकावर आपलं नाव कोरलं आहे. 

Oct 22, 2017, 06:54 PM IST

आशिया चषक हॉकी: भारत-पाकिस्तान मॅचवर पावसाचं सावट

आशिया चषक हॉकी स्पर्धेत आज भारताचा सामना प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे. मात्र, या सामन्यावर पावसाचं सावट आहे.

Oct 21, 2017, 05:30 PM IST

आशिया चषक हॉकी: भारताकडून पाकिस्तानचा दारूण पराभव

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात झालेल्या हॉकी मॅचमध्ये भारताने पाकिस्तानचा ३-१ असा दणदणीत पराभव केला आहे.

Oct 15, 2017, 06:50 PM IST