Holi Food Recipe: होळी म्हटलं की रंगाची उधळण आणि थंडाई आणि पुरणपोळीचा फक्कड बेत. पण तुम्हाला माहितीये का थंडाई का पितात, याचे कारण जाणून घेऊया
Holika Dahan 2024 : महाराष्ट्रात असो किंवा इतर राज्यात होलिका दहनाच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. कुठे धान्य तर कुठे ऊस होलिकामध्ये अर्पण करण्यात येतं. महाराष्ट्रात होळी जळत असताना अग्नीत नारळ अर्पण केला जातो.
Holi 2024 : होळीच्या दिवशी अनेकजण अगदी मनमोकळेपणाने रंग खेळतात. मात्र खरी समस्या ही धुलिवंदन नंतर जाणवते. कपड्यांसोबतच हाताचा रंग निघणेही कठीण होतो. अशावेळी घरगुती उपाय ठरतील फायदेशीर?
Holika Dahan 2024 :प्रल्हादाला मांडीवर घेऊन होलिका अग्नीत बसली. पण प्रल्हादाचा जीव वाचला आणि होलिका भस्म झाली. अग्नीत भस्म होण्यापूर्वी होलिकाचे लग्न ठरलं होतं. तिच्या मृत्यूनंतर प्रियकराच काय झालं आणि त्याचं मंदिर कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का?
Holi Special trains cancelled:18 मार्च ते 22 मार्च दरम्यान रेल्वेने यापैकी काही मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
How To Make Perfect PuranPoli: परफेक्ट पुरणपोळी बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असते ते म्हणजे पुरण. आज आम्ही तुम्हाला पुरण कसं वाटावं याच्या टिप्स सांगणार आहोत.
Holi Photoshoot Ideas : होळीचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी आम्ही तुम्हाला रंगांसोबत फोटो पोझचे आयडिया सांगणार आहोत. या पोझमध्ये फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तुम्हाला हजारो लाइक्स नक्कीच मिळतील.
Holi 2024 : होळी रे होळी पुरणाची पोळी, असं वाक्य आहे. होळी म्हटलं की, महाराष्ट्रीयन घरात पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. पुरणपोळीचा नैवेद्य होलिका दहनात अर्पण केला जातो. पण यामागील कारण आणि कथा तुम्हाला माहिती आहे का?
Holi Special Food Recipe : पुरणपोळी ही कधी वातड तर कधी कमी गोड होते. या होळीला खमंग, लुसलुशीत पुरणपोळी करण्यासाठी खास टिप्स देणार आहोत. तुमच्या हातची पुरणपोळी खाल्ल्यावर प्रत्येक जण म्हणेल की सुगरण आहेस...
Holi 2024 : होळीचा सण हा रंगांचा...पण भारतातील काही भागामध्ये कुठे काठ्या, तर कुठे चिखलाने तर कुठे फुलांची होळी खेळली जाते. अगदी भारतातल्या या ठिकाणी स्मशानात होळी खेळली जाते. इथे अगदी गुलाला ऐवजी चितेवरचे भस्म उधळले जाते.
Holi 2024 Organic Colors : अवघ्या काही दिवसांवर रंगांचा सण आला आहे. होळीच्या सणासाठी मार्केट सजलं आहे. केमिकलयुक्त आणि त्वचेला हानीकारक असं रंग बाजारात दिसतात. पण यंदा घरच्या घरी धुळवडीसाठी घरच्या घरी नैसर्गिक रंग तयार करा.
Holi 2024 : हिंदू धर्मात प्रत्येक सणाचं आपलं असं वैशिष्ट्य आहे. होळीचा सण हा वाईटवर चांगल्याचा विजय आहे. अशा या होळी सणाच्या एक दिवस आधी पौर्णिमा तिथीला होलिका दहन करण्यात येतं. यादिवशी ज्योतिषशास्त्रानुसार काही उपाय केल्यास घरात सुख समृद्धी नांदते अशी मान्यता आहे.
Chandra Grahan, Holi 2024 : दरवर्षी हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला होळी दहन होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण करण्यात येते. यंदा होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाची सावली असल्याने काही राशींसाठी हे ग्रहण सुवर्ण काळ घेऊन येणार आहे.
हिंदू धर्मात पंचमहाभुतांची पुजा केली जाते. होळी अग्नीदेवतेचं प्रतिक मानलं जातं, त्यामुळे होळीचा सण भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. वसंत ऋतूचं आगमन होताच होळी येते. हिंदू पुराणानुसार होळीच्या अनेक दंतकथा सांगितल्या जातात.
Shukra And Mangal Yuti:मंगळ धैर्य, निर्भयता, रक्त, संपत्ती आणि मोठा भाऊ यांचा कारक आहे, तर शुक्र वैभव, संपत्ती, ऐश्वर्य, विलास, भौतिक सुख आणि वैवाहिक जीवनाचा कारक आहे. होळीच्या दिवशी या दोन ग्रहांच्या संयोगाची निर्मिती काही राशींसाठी फायदेशीर ठरू शकते.
रंगांची उधळण आणि उत्साहाचा सण म्हणून 'होळी' साजरी करतात. पूर्वीच्या काळी होळी नैसर्गिक रंगांनी खेळली जात असतं. त्या रंगांमुळे त्वचेला किंवा शरीराला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नव्हता. मात्र आता तसं होत नाही. काळ बदलला तसं सण साजरे करण्याची पद्धत ही बदलत गेली.
Kharmas 2024 : देशभरात प्रत्येकाला वेध लागले आहेत ते होळीचे. पण या होळीपूर्वी काही शुभ कार्यांवर बंदी असते याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? ते कुठले शुभ कार्य आहेत. शिवाय याकाळात 5 कामं केल्यास सुख समृद्धी मिळते असं म्हणतात.
HoliKa Dahan 2024 Date and Time : पंचांगानुसार यंदा पौर्णिमा तिथी दोन दिवस आल्यामुळे होळीच्या तारखेबद्दल संभ्रम निर्माण झाले आहे. अशात होलिका दहन म्हणजे होळी आणि रंगाची उधळणाची नेमकी तारीख, वेळ आणि पूजा विधी जाणून घ्या.
Holi Holika Dahan 2024 : यावर्षी धुलिवंदन म्हणजे होलिका दहनाच्या दिवशी विशेष योग जुळून आले आहेत. या शुभ योगावर होलिकाची पूजा केल्याने व्यक्तीला सुख, समृद्धी आणि संपत्तीचे आशीर्वाद प्राप्त होईल, अशी मान्यता आहे.
Lunar Eclipse 2024 : होळीच्या दिवशी चंद्रग्रहणासोबतच मीन राशीत ग्रहण योग निर्माण होणार आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहण योग हा अतिशय अशुभ मानला जातो.
Holi 2024 : हिंदू धर्मात होळी सणाला विशेष महत्त्व आहे. देशभरात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारे होळीचा सण साजरा करण्यात येतो. होळीचा सण म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजयाचं प्रतिक मानला जातो. यावर्षी होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीचा सण कधी आहे जाणून घ्या.
Holi 2024 : यंदा होळीवर चंद्रग्रहणाचं सावट असणार आहे. तब्बल 100 वर्षांनंतर होळीला चंद्रग्रहण असून ते काही राशींसाठी गोल्डन टाइम घेऊन येणार आहे.