Holi 2024 : संपूर्ण देशभरात होळी आणि धुळवड अतिशय उत्साहात साजरी झाली. या सगळ्यात भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मा देखील काही मागे नव्हता. रोहितने पत्नी रितिका आणि मुलगी समायरासोबत खास धुलिवंदन साजरी केली आहे.
महाराष्ट्रात होळीचा सण वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. नाशिकमध्ये अशीच 300 वर्ष जुनी अनोखा परंपरा पहायला मिळते.
Holi Eye Care Tips: होळी खेळताना त्वचेची आणि केसांची जशी काळजी घेतली जाते तशीच आपल्या डोळ्यांचीही काळजी घ्यायला हवी. त्यासाठी काय करावं यासाठीच्या टिप्स
पाकिस्तानात होळी साजरी करणाऱ्यांना 10 - 10 हजार रुपये मिळणार आहेत. सरकारने होळी स्पेशल पॅकेजची घोषणा केली आहे.
Aishwarya Rai With Bachchan Family: ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबानं एकत्र साजरी केली होळी... फोटो व्हायरल
Chandra Grahan 2024 : वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे धुलीवंदन किंवा धुरवडचा दिवशी आल्यामुळे हे ग्रहण कोणत्या राशीसाठी सकारात्मक ठरणार आहे, याबद्दल ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलंय.
Holi NumerologyTips in Marathi : 9, 18, 27 या तारखेला जन्मलेल्या लोकांचा ग्रह हा मंगळ असतो. त्यामुळे होळीच्या दिवशी या लोकांनी कुठल्या रंगाने होळी खेळू नये याबद्दल अंकशास्त्रतज्ज्ञ यांनी सांगितलंय.
कोकणात होलिकोत्सवाची धूम पहायला मिळत आहे. पारंपारिक पद्धतीने होळी सण साजरा करण्यात आला.
Holi 2024 : हिंदू धर्मात प्रत्येक देवतांना आणि सणाला विशेष महत्त्व आहे. होळीचा सण तुमच्यासाठी शुभ ठरवावा म्हणून कुठल्या देवाला कुठलं फुलं अर्पण करुन होळीचा आनंद लुटा.
Holika Dahan 2024 : तुमच्या परिसरात होलिका दहन करण्यात येत नाही. अशावेळी घरी तुम्ही पारंपारिक पद्धतीने होळी कशी साजरी करायची याबद्दल आनंदी वास्तू आणि ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर माहिती दिली आहे.
Holi NumerologyTips in Marathi : 8, 17, 26 या तारखेला जन्मलेल्या लोकांचा शनि ग्रह कारक असतो. त्यामुळे होळीच्या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी अंकशास्त्रतज्ज्ञ यांनी उपाय सांगितले आहेत.
Holi NumerologyTips in Marathi : 7, 16, 25 या जन्मतारखेच्या लोकांनी होळीचा उत्साह आयुष्यात सकारात्मक आणि आनंदी करण्यासाठी काय करावं याबद्दल अंकशास्त्रतज्ज्ञ यांनी मार्गदर्शन केलंय.
Holika Dahan 2024 : होळीचा सण हा प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धीसह नकारात्मक भावावर विजय मिळवण्याचा दिवस आहे. होलिका दहनाच्या दिवशी आयुष्यातील प्रत्येक अडथळे दूर करण्यासाठी अंकशास्त्र तज्ज्ञ डॉ. कविता ओझा उपाय सांगितला आहे.
Holi Horoscope 24 March 2024 : आज फाल्गुन पौर्णिमा म्हणजे होळीचा सण...आजच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवी योग आणि अमृत सिद्धी योगसह धनशक्ती योग असल्याने होळीचा दिवस तुमच्यासाठी पुरणपोळीसारखा गोड होणार का? जाणून घ्या आजचं राशीभविष्य
Mumbai News : रविवारी मुंबईकरांचे हाल होणार असून रविवारी (24 मार्च) होळीच्या दिवशी रेल्वेच्या मेगाब्लॉक असणार आहे. होळी त्यात रेल्वे ब्लॉकमुळे मुंबईकरांना लेटमार्कचा सामना करावा लागणार आहे.
Holi 2024 : यंदा होळीवर भद्राची सावली असल्याने नेमकं होलिका दहन कधी करायचं, असा संभ्रम सर्वसामान्यांमध्ये आहेत. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आनंद वास्तू आणि ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांनी केलंय.
Holi 2024 : होळी हा सण रंगाचा आणि उत्सवाचा सण आहे. या दिवशी भांग देखील घेतली जाते. दुसऱ्या दिवशी भांग प्यायलाचा हँगओव्हर उतरवण्यासाठी काय आहेत घरगुती उपाय.
Holi NumerologyTips in Marathi : होळीच्या शुभ मुहूर्तावर 6, 15, 24 या जन्मतारखेच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा राहावी म्हणून अंकशास्त्र तज्ज्ञ डॉ. कविता ओझा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
Holi 2024 : होळीला आजकाल पांढरे कपडे घालण्याचा ट्रेंड आला आहे. खरं तर पांढरे कपडे परिधान करण्यामागे फॅशन नाही तर महत्त्वाचं कारण आहे. ते कारण जाणून तुम्हीपण या होळीला आवर्जून पांढरे वस्त्र घालाल.