holi guidelines

Holi 2023 : होळी खेळण्यापूर्वी हे नियम माहिती करुन घ्या!

Holi Guideline : होळी खेळताना नियम मोडले तर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिली आहे. 

Feb 28, 2023, 09:08 AM IST

Holi 2023 : होळी खेळताना नियम मोडले तर होणार कारवाई; मुंबई पोलिसांनी जारी केले आदेश

Holi 2023 : मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या नियमावलीनुसार 5 मार्च ते 11 मार्च दरम्यान नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाही करण्यात येणार आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या कलम 135 नुसार कारवाई होणार आहे.

Feb 27, 2023, 04:33 PM IST

होळी खेळणाऱ्यांनो सावधान, अन्यथा थेट जेलची कोठडी !

Holi celebration  : होळी आणि धुळवडीच्या दिवशी दारू पिऊन हुल्लडबाजी करणाऱ्यांची होळी थेट कोठडीत जाईल, असा इशारा नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. याशिवाय फुगे फेकून मारणाऱ्यांवरही पोलिसांचा वॉच राहणार आहे.  

Mar 17, 2022, 04:48 PM IST