hollywood movie

10 वर्षानंतर पुन्हा रिलीज झालेल्या चित्रपटाने कमवले 120 कोटी रुपये, तरीही खरी स्टोरी कुणाला समजलीच नाही!

पाहाल तितक्या वेळेस या चित्रपटातून नवनवीन बोध मिळतो. आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा चित्रपट तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पाहा. डोक्याला येतील झिणझिण्या...

 

Dec 13, 2024, 02:53 PM IST

Oppenheimer ओटीटी रिलीज! कधी आणि कुठे फ्रीमध्ये पाहता येणार क्रिस्टोफर नोलनचा चित्रपट

Oppenheimer OTT release: क्रिस्टोफर नोलनचा 'ओपनहायमर' हा चित्रपट कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार एकदा पाहाच.

Feb 22, 2024, 10:40 AM IST

जगभरात Barbie चित्रपटाचा बोलबाला, रियल लाईफमध्ये बार्बी अभिनेत्री आहे खूपच Bold

Entertainment : चित्रपट जगतात सध्या बार्बी  (Barbie) आणि ओपनहायमर (Oppenheimer) या दोन चित्रपटांचा चांगलाच बोलबाला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात या दोनही चित्रपटांनी करोडी रुपयांची कमाई केली आहे. यातही भारतात बार्बी चित्रपटाला चांगलीच पसंती मिळाली आहे. तरुणाईने विशेषत: तरुण मुलींनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं आहे. पण तुम्हाला माहित आहे का बार्बी साकारली अभिनेत्री Margot Robbie कोण आहे?

Jul 26, 2023, 09:37 PM IST

'देसी गर्ल'ची 'नेटफ्लिक्स'वर एन्ट्री; या दिवशी प्रदर्शित होणार 'इजन्ट इट रोमॅन्टिक'

'नेटफ्लिक्स'वर प्रदर्शित होणार प्रियंका चोप्राचा 'इजन्ट इट रोमॅन्टिक'

Feb 1, 2019, 11:08 AM IST

इतिहासातील सर्वात हिट सिनेमा, २२ हजार कोटींची कमाई

आज सिनेमांच्या कमाईची भरभरून चर्चा केली जात आहे. १०० कोटींचे क्लब आता वाढू लागले आहेत. पण एक ८० वर्षापूर्वीही एका सिनेमाने २२,२०० कोटींची कमाई केल्याचे सांगितले तर कुणाचाही विश्वास बसणार नाही.

Nov 7, 2017, 10:46 AM IST