home remedies

Black Raisins : उपाशी पोटी काळे मनुके खाण्याचे फायदे ऐकून व्हाल अवाक्

Soaked Raisins Benefits : काळी द्राक्षे ही आयुर्वेदानुसार औषधी आणि श्रेष्ठ मानली जातात. काळी द्राक्षे प्रक्रिया करून वाळवून त्याच्या मनुका तयार केल्या जातात. काळ्या मनुकाही अनेक पोषक घटकांनी युक्त असतात. हे काळे मनुके उपाशी पोटी खाण्याचे अनेक फायदे आहेत.

May 22, 2023, 12:05 PM IST

डेंग्यूमध्ये प्लेटलेटचे कमतरता जाणवते का? प्लेटलेट्स वाढवण्यासाठी 'या' 5 गोष्टी ठरतील फायदेशीर..

डेंग्यूमध्ये प्लेटलेटचे कमतरता जाणवते का? प्लेटलेट्स वाढवण्यासाठी 'या' 5 गोष्टी ठरतील फायदेशीर..

May 16, 2023, 05:48 PM IST

Health Tips: गुडघा आणि कोपऱ्यावरील डाग घालवण्यासाठी सोपे उपाय; घरातील 'या' 2 गोष्टीच पुरेश्या

Knees and Elbows Health Tips: आपल्यापैकी अनेकांचं गुडघे आणि कोपरांकडे सामान्यपणे लक्ष जात नाही. मात्र गुडघ्यांवर आणि कोपरावरील त्वचेवर अनेकदा काळे डाग पडतात, येथील त्वचा डार्क कलरची असते. मात्र कोपरांवरील आणि गुडघ्यांवरील त्वचाही अधिक तजेलदार करणं घरच्या घरी शक्य आहे.

May 12, 2023, 05:12 PM IST

उन्हाळ्याच्या दिवसांत कामी येतील आजीबाईच्या बटव्यातील रामबाण उपाय; 'या' समस्यांपासून मिळेल मुक्ती

Home Remedies For Summer: उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक तक्रारी उद्भवू शकतात. यावेळी आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्यांपासून सुटका होण्यासाठी काय उपाय करू शकतो, हे पाहूयात.

May 10, 2023, 05:53 PM IST

Period Cramps मध्ये पेनकिलर घेत असाल तर थांबा, 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

स्त्रियांमध्ये मासिक पाळी वयाच्या12 व्या वर्षापासून सुरू होते आणि वयाच्या 50 वर्षापर्यंत चालू राहते. महिन्यातले हे  3 ते 7 दिवस स्त्रियांसाठी खूप कठीण काळ असतो. अनेकदा महिलांना तीव्र अशा वेदनांना सामोरे जावे लागते, ज्याचा उपाय म्हणून कधी घरगुती उपाय तर कधी पेनकिलर टॅबलेटचा वापर करतात मात्र आरोग्यासाठी  हे योग्य आहे का? आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत. 

May 5, 2023, 07:03 PM IST

उन्हाळ्यात डोळ्यांची आग होतेय?, अशी घ्या काळजी

उन्हाळ्यात डोळ्यांची आग होतेय?, अशी घ्या काळजी

Apr 22, 2023, 03:58 PM IST

Home Remedies For Ants: घरात मुंग्याची रांग लागलीये? 'हे' घरगुती उपाय करा आणि मुंग्यांना कायमचं पळवा...

How to Get Rid of Ants: आपल्या घरात मुंग्यांचा सुळसुळाट पाहून वैताग (Ants at Kitchen) आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आपल्यासाठी हा एक भलताच टास्क असतो. स्वयंपाकघरात मुंग्याचा (How to get rid of ants quikly) वावर जास्त असतो. त्यामुळे त्यांना दूर करणे हे आपल्यासाठी फारच महत्त्वाचे असते. 

Apr 9, 2023, 06:46 PM IST

लसूण, लिंबू, लवंगाच्या मदतीने पळवा घरातील मच्छर! जाणून घ्या कसं

How To Get Rid of mosquitoes home remedies: अनेक घरांमध्ये मच्छरांचा त्रास जाणवतो.

Apr 6, 2023, 04:12 PM IST

जेवणानंतर पोट फुगल्यासारखं वाटतं का? घरातीलच 'या' 6 गोष्टी देतील दिलासा

Stomach Bloating Home Remedies: जेवणानंतर पोट फुगल्यासारखं वाटण्याची समस्या अनेकांना भेडसावते

Apr 5, 2023, 05:21 PM IST

Snoring Remedies: तुम्हालाही आहे रात्री घोरण्याचा त्रास? मग आत्ताच जाणून घ्या 'हे' घरगुती उपाय..

Snoring Remedies in Marathi: तुम्ही सतत घोरत असाल आणि तुम्हाला ते अगदी सामान्य वाटत असेल तर लगेच थांबा , कारण ही सवय सामान्य नाहीये यामुळे तुमच्या जीवावर बेतू शकतं.

Mar 6, 2023, 01:21 PM IST

Hair Pack : सुंदर मुलायम केसांचं रहस्य दडलंय तुमच्या किचनमध्ये; जाणून घ्या...

Bad Hair Day चा तुम्ही कधी केलाय सामना? सलॉनमध्ये न जाता घरच्या घरी तुम्हाला हवेत सिल्की आणि चमकदार केस! मग घरच्या घरी बनवा खजुरापासून हेअर पॅक कारण खजूरात असलेल्या गुणधर्मांमुळे केसांना पाहिजे ते पोषकत्वे मिळतात. अशात विचारात असाल तर नक्कीच करा या हेअर पॅकचा वापर नक्कीच होईल फायदा...

 

Mar 2, 2023, 07:24 PM IST

Lizards: कितीही उपाय करून पालींचा त्रास कमी होत नाही? घरच्या घरी असा करा बंदोबस्त

How to get rid of Lizards: घरात उंदीर, पाल आणि झुरळं यांचा आपल्याला अनेकदा त्रास होतो. असं एकही घर नसेल जिथे या लहान प्राण्यांचा (Home Insects) त्रास लोकांना होत नसेल. त्यातून आपल्याला सतत रोगांचाही धोका असतो त्यामुळे आपल्याला आपलं घर हे फार जास्त सुरक्षित आणि स्वच्छ (Clean and Safe Home) ठेवण्याचीही गरज असते.

Jan 29, 2023, 05:38 PM IST

Tooth Ache remedies: दातदुखी की डोकेदुखी...असह्य वेदना कमी करणं आता शक्य...तेही घरगुती उपायांनी

clove remedies for toothache लवंगाप्रमाणे पुदिना दातांचं दुखणं ,सूज कमी करण्यास फायदेशीर आहे.त्याचसोबत दातदुखीवर पेपरमिंट ऑइलचा वापर लेला जातो किंवा दातांवर पेपरमिंट टी बॅग्स देखील ठेवल्या जातात.

Jan 9, 2023, 02:57 PM IST

Alcohol Odor Removal: दारु प्यायल्यानंतर येते तोंडाची दुर्गंधी? हे उपाय नक्की ट्राय करा!

Alcohol Odor On Breath: दारु पिल्यानंतर जर तुमच्या तोंडाचा वास घालवायचा (Alcohol Odor Removal) असेल तर माऊथ फ्रेशनर (Mouth Freshener) उत्तम पर्याय आहे. जर ऐनवेळी...

Dec 31, 2022, 05:46 PM IST

New Year 2023 : पार्टीला एकच प्याला भारी झाला? 'या' घरगुती उपायांनी घालवा हँगओव्हर

सरत्या वर्षाला जल्लोषात निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाची दणक्यात (New Year 2023 ) सुरुवात करण्यासाठी आता ठरलेल्या ठिकाणी सर्वजण जमू लागले असतील. मित्रांच्या घरी, एखाद्या रिसॉर्टवर, इमारतीच्या गच्चीवर किंवा मग अगदी एखाद्या हॉटेल किंवा पबमध्ये आता गर्दी होण्यात सुरुवात झाली असेल. तुम्हीही अशा एखाद्या पार्टीला जाताय? तर आधी ही माहिती वाचा. कारण, पार्टीमध्ये उत्साहाच्या भरात कॉकटेल्स, मॉकटेल्स घेतल्यानंतर हा प्याला तुम्हाला झेपला नाही तर काय करावं हे इथं सांगितलं आहे. 

Dec 31, 2022, 12:24 PM IST