Bad Breath : तोंड उघडताच दुर्गंधी येतेय, 'या' घरगूती गोष्टी करून पाहा
तुम्हाला तुमचे तोंड व्यवस्थित स्वच्छ करण्याची सवय लावावी लागेल. दात घासल्यानंतर जीभ स्वच्छ करायला विसरू नका. तुम्ही माउथवॉश देखील वापरू शकता. याशिवाय कोमट मिठाच्या पाण्याने दिवसातून दोनदा गुळण्या केल्याने दात आणि हिरड्या व्यवस्थित स्वच्छ होतात.
Nov 29, 2022, 10:19 PM ISTHome Remedies: रोजच्या दिनक्रमात बडीशेप - जीरे चहाचा करा समावेश, बघा चमत्कार! या आजारांपासून होईल सुटका
Herbal Tea: अनेकांची सकाळ ही चहा पिण्याने होते. मात्र, चहा आरोग्यासाठी हानीकारक आहे. मात्र, तुम्ही हर्बर चहा घेतला तर तो नक्कीच तुमच्या फायद्याचे असणार आहे. बडीशेप आणि जीरे यांचा चहा घेतला तर अनेक आजार पळून जातील.
Nov 29, 2022, 09:43 AM ISTTeeth Whitening : पिवळे दात होतील चकाचक, 'या' घरगूती टीप्स वापरून पाहा
Teeth Whitening : दात पिवळे पडतायत, मग 'या' घरगूती टीप्सने मोत्यासारखे चमकवा
Nov 26, 2022, 08:50 PM ISTMosquitoes Protection : डासांपासून बचाव करण्यासाठी अवघ्या 10 रुपयात करा 'हा' उपाय
Budget Hacks : अवघ्या 10 रुपयांत तुम्ही करु शकता Mosquitoe पासून बचाव
Nov 26, 2022, 11:57 AM IST
Back Pain Home Remedies: पाठदुखीचा त्रास होतोय,'हे' घरगूती उपाय करून बघा
'या' 3 घरगुती उपायांनी पाठदुखीच्या त्रासापासून सुटका मिळवता येणार
Nov 20, 2022, 12:01 AM ISTSnoring: तुमच्या घोरण्याचा जोडीदाराला त्रास होतो? 'या' टिप्स करा फॉलो
आज आम्ही तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करणार आहोत जेणेकरुन तुमच्या झोपेच्या वेळी समोरची व्यक्ती शांतपणे झोपू शकेल.
Nov 15, 2022, 11:37 PM ISTSkin Care Tips : किचनमधील 'या' गोष्टींचा वापर करुन तुम्ही स्किन 'पोर्स' कमी करु शकता, कसं ते जाणून घ्या
तुमच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असतात, तेव्हा तुम्हाला बाजारातील उत्पादनांवर पैसे खर्च करण्याची काय गरज आहे. येथे जाणून घ्या चेहऱ्यावरील छिद्र कमी करण्यासाठी घरगुती उपाय...
Nov 15, 2022, 11:21 PM ISTडेड स्किनमुळे चेहरा काळवंडलाय..एकदाच करा हा उपाय..मिळवा नितळ तजेलदार त्वचा
डागविरहीत चेहऱ्यासाठी बेकिंग सोडा खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळल्यास याचा फायदा अधिक दिसून येतो.
Nov 14, 2022, 06:32 PM ISTYellow Teeth: पिवळे दात चमकवण्यासाठी घरगुती उपाय, काही दिवसात दिसेल फरक
पिवळे दात आज अनेकांसाठी समस्या बनली आहे. हसणे आपण रोखू शकत नाही. पण कधी कधी आपण ते टाळण्याचा प्रयत्न करतो. दात पिवळे आणि घाण असतील तर तुम्ही चेष्टेचे विषय बनता. दात पिवळे पडल्यामुळे अनेकांना उघडपणे हसताही येत नाही. अनेक टूथपेस्ट ब्रँड दात पिवळेपणा दूर करण्याचा दावा करतात, परंतु काहीही होत नाही. आपल्याकडे अनेक असे घरगुती उपाय आहेत. ज्याद्वारे दातांचा पिवळेपणा दूर केला जावू शकतो.
Nov 12, 2022, 10:52 PM ISTHealth Tips: 'या' व्हिटामिन्सची कमतरता असल्यास स्किन फाटते, जाणून घ्या कारण
थंडीचा हंगाम सुरु झाला असून त्वचा कोरडी पडणं एक सामान्य बाब आहे. या काळात शरीराची विशेष काळजी घ्यावी लागते. थंडीमुळे त्वचेतील सर्वात बाहेरील पेशींचा थर मृत पावतो. त्यामुळे त्वचेला कोरडेपणा येतो. काळजी घेऊनही अनेकदा त्वचा कोरडी आणि काळी पडते.
Nov 9, 2022, 08:24 PM ISTडास खूप त्रास देताहेत, या घरगुती उपायातून पळवा मच्छरांची पिडा
Homemade Mosquito Trap: डासांना आपल्या घरात येण्यापासून रोखण्यासाठी आपण विविध उपाय करत असतो. मॉसकीटो लिक्विड, कॉइल, अगरबत्ती यासारख्या उपयांद्वारे आपण डासांना रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. मात्र यामध्ये असणाऱ्या विषारी घटकांमुळे अनेकांना या सर्व गोष्टींचा त्रास होतो.
Nov 9, 2022, 02:24 PM ISTCavity वर रामबाण उपाय 'या' घरगुती गोष्टींमुळे दात होतील चकाचक
Tooth Cavity पासून सुटका हवी असेल तर करा या घरगुती वस्तुंचा उपयोग
Nov 3, 2022, 04:15 PM ISTRemove Tan: तुमचे हात सुंदर आणि मुलायम होण्यासाठी कॉफीत ही वस्तू मिसळा आणि हातांना लावा, पाहा चमत्कार
Home Remedies For Tannning: प्रत्येकाळा आपल्या त्वचेची काळजी असते. मात्र, तुमच्या हाताची त्वचा एकदम मुलायम आणि सुंदर होण्यासाठी एक गोष्ट केली तर तुमचे काम अधिक सोपे होईल. जर तुमचे हात देखील टॅनिंगमुळे काळे झाले असतील तर तुम्ही स्वयंपाकघरातील कॉफीमध्ये ही एक गोष्ट मिसळा आणि पाहा चमत्कार. तुमच्या हाताचा काळेपणा दूर होऊन हात मऊ आणि चमकदार होतील.
Nov 1, 2022, 08:32 AM ISTतुमचेही Mood Swings होतायत? 'या' गोष्टी करून पाहा
आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा मूड चांगला होऊ शकतो.
Oct 30, 2022, 10:27 PM ISTपांढरी दाढी काळी कशी करावी? जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगणार आहोत की तुम्ही तुमची पांढरी दाढी कशी गडद करू शकता.
Oct 30, 2022, 10:21 PM IST