Home Remedies For Ants: घरात मुंग्याची रांग लागलीये? 'हे' घरगुती उपाय करा आणि मुंग्यांना कायमचं पळवा...
How to Get Rid of Ants: आपल्या घरात मुंग्यांचा सुळसुळाट पाहून वैताग (Ants at Kitchen) आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आपल्यासाठी हा एक भलताच टास्क असतो. स्वयंपाकघरात मुंग्याचा (How to get rid of ants quikly) वावर जास्त असतो. त्यामुळे त्यांना दूर करणे हे आपल्यासाठी फारच महत्त्वाचे असते.
Apr 9, 2023, 06:46 PM ISTलसूण, लिंबू, लवंगाच्या मदतीने पळवा घरातील मच्छर! जाणून घ्या कसं
How To Get Rid of mosquitoes home remedies: अनेक घरांमध्ये मच्छरांचा त्रास जाणवतो.
Apr 6, 2023, 04:12 PM ISTजेवणानंतर पोट फुगल्यासारखं वाटतं का? घरातीलच 'या' 6 गोष्टी देतील दिलासा
Stomach Bloating Home Remedies: जेवणानंतर पोट फुगल्यासारखं वाटण्याची समस्या अनेकांना भेडसावते
Apr 5, 2023, 05:21 PM ISTSnoring Remedies: तुम्हालाही आहे रात्री घोरण्याचा त्रास? मग आत्ताच जाणून घ्या 'हे' घरगुती उपाय..
Snoring Remedies in Marathi: तुम्ही सतत घोरत असाल आणि तुम्हाला ते अगदी सामान्य वाटत असेल तर लगेच थांबा , कारण ही सवय सामान्य नाहीये यामुळे तुमच्या जीवावर बेतू शकतं.
Mar 6, 2023, 01:21 PM ISTHair Pack : सुंदर मुलायम केसांचं रहस्य दडलंय तुमच्या किचनमध्ये; जाणून घ्या...
Bad Hair Day चा तुम्ही कधी केलाय सामना? सलॉनमध्ये न जाता घरच्या घरी तुम्हाला हवेत सिल्की आणि चमकदार केस! मग घरच्या घरी बनवा खजुरापासून हेअर पॅक कारण खजूरात असलेल्या गुणधर्मांमुळे केसांना पाहिजे ते पोषकत्वे मिळतात. अशात विचारात असाल तर नक्कीच करा या हेअर पॅकचा वापर नक्कीच होईल फायदा...
Mar 2, 2023, 07:24 PM IST
Lizards: कितीही उपाय करून पालींचा त्रास कमी होत नाही? घरच्या घरी असा करा बंदोबस्त
How to get rid of Lizards: घरात उंदीर, पाल आणि झुरळं यांचा आपल्याला अनेकदा त्रास होतो. असं एकही घर नसेल जिथे या लहान प्राण्यांचा (Home Insects) त्रास लोकांना होत नसेल. त्यातून आपल्याला सतत रोगांचाही धोका असतो त्यामुळे आपल्याला आपलं घर हे फार जास्त सुरक्षित आणि स्वच्छ (Clean and Safe Home) ठेवण्याचीही गरज असते.
Jan 29, 2023, 05:38 PM ISTTooth Ache remedies: दातदुखी की डोकेदुखी...असह्य वेदना कमी करणं आता शक्य...तेही घरगुती उपायांनी
clove remedies for toothache लवंगाप्रमाणे पुदिना दातांचं दुखणं ,सूज कमी करण्यास फायदेशीर आहे.त्याचसोबत दातदुखीवर पेपरमिंट ऑइलचा वापर लेला जातो किंवा दातांवर पेपरमिंट टी बॅग्स देखील ठेवल्या जातात.
Jan 9, 2023, 02:57 PM ISTAlcohol Odor Removal: दारु प्यायल्यानंतर येते तोंडाची दुर्गंधी? हे उपाय नक्की ट्राय करा!
Alcohol Odor On Breath: दारु पिल्यानंतर जर तुमच्या तोंडाचा वास घालवायचा (Alcohol Odor Removal) असेल तर माऊथ फ्रेशनर (Mouth Freshener) उत्तम पर्याय आहे. जर ऐनवेळी...
Dec 31, 2022, 05:46 PM ISTNew Year 2023 : पार्टीला एकच प्याला भारी झाला? 'या' घरगुती उपायांनी घालवा हँगओव्हर
सरत्या वर्षाला जल्लोषात निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाची दणक्यात (New Year 2023 ) सुरुवात करण्यासाठी आता ठरलेल्या ठिकाणी सर्वजण जमू लागले असतील. मित्रांच्या घरी, एखाद्या रिसॉर्टवर, इमारतीच्या गच्चीवर किंवा मग अगदी एखाद्या हॉटेल किंवा पबमध्ये आता गर्दी होण्यात सुरुवात झाली असेल. तुम्हीही अशा एखाद्या पार्टीला जाताय? तर आधी ही माहिती वाचा. कारण, पार्टीमध्ये उत्साहाच्या भरात कॉकटेल्स, मॉकटेल्स घेतल्यानंतर हा प्याला तुम्हाला झेपला नाही तर काय करावं हे इथं सांगितलं आहे.
Dec 31, 2022, 12:24 PM ISTBelly Fat: साधे आणि सोपे घरगुती उपाय करतील तुमच्या पोटाचा घेर कमी
लठ्ठपणा दूर करण्याचे 4 सोपे उपाय सांगणार आहोत. या उपायांचा वापर करून तुम्ही चरबी वाढण्याच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता.
Dec 28, 2022, 07:09 PM ISTHealth news: Acidity ने हैराण आहात...'या' घरगुती उपायांनी 5 मिनिटात मिळेल आराम
केळ अॅसिडिटीवर अतिशय नैसर्गिक उपाय आहे. अॅसिडिटीचा त्रास होत असल्याचा नियमित केळ खाल्याने फायदा होतो.(banana for acidity)
Dec 27, 2022, 04:20 PM ISTYear Ender 2022 : Google वर सर्वाधिक जास्त कोणते आजार आणि उपचार सर्च केले गेले, पाहा!
Year Ender 2022 : कोरोनाच्या काळात देखील अनेकांनी Google वर आजारांची लक्षणं (Symtoms) सर्च केली होती. तर 2022 मध्ये लोकांनी गुगलवर कोणकोणते आजार आणि घरगुती उपचार शोधले आहे, ते पाहूयात
Dec 15, 2022, 07:44 PM ISTDark Neck: मानेवरचा काळपट थर असा करा दूर...केवळ 10 रुपयात होईल काम
सौंदर्य तज्ज्ञांच्या (Beauty Experts) माहितीनुसार मानेवर Dead Skin जमल्यामुळं ती काळी पडण्यास सुरुवात होते. अनेकदा शरीरात पाण्याची कमतरता असल्यामुळंही मानेवर टॅन (tan) जमा होतो
Dec 6, 2022, 06:23 PM ISTCracked Heels : टांचाना पडलेल्या भेगांमुळे त्रस्त आहात, हे घरगूती उपाय करून बघा
Cracked Heels : थंडीत अनेकांना टांचांमध्ये (Cracked Heels) खुप वेदना होतात. काहींच्या टाचांमध्ये भेगा असल्यामुळे रक्तस्त्राव देखील होतो. त्यामुळे टाचांच्या भेगांपासून मुक्ती मिळवायची असेल, तर स्क्रबिंग करणे खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्ही साखर, मध आणि लिंबू वापरा. यामुळे तुमच्या टाचांमधील मृत पेशी निघून जातील.
Dec 5, 2022, 11:08 PM ISTHome Remedies : 2 रुपयांचा कापूर बदलू शकतो तुमचे आयुष्य, याचे फायदे जाणून व्हाल चकीत !
Health News : आपल्या घरात कापूर सहज मिळतो. देवासाठी किंवा आरतीसाठी कापराचा उपयोग केला जातो. हाच 2 रुपयांचा कापूर तुमचे आयुष्य बदलू शकतो. याचे खूप फायदे आहेत, ते कमी लोकांना माहीत आहेत.
Dec 2, 2022, 09:39 AM IST