homemade remedies

केसातल्या उवांमुळे वैतागले आहात ? करा 'हे' सोपे उपाय

पावसाळ्यात केसांत उवा होण्याचं प्रमाण जास्त असतं, अशावेळी काही घरगुती उपायांनी केसातील उवा आणि लिखा निघण्यास मदत होते. 

 

Jul 28, 2024, 11:38 AM IST

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते? 'हे' घरगुती उपाय ठरतील उपयोगी

थंडीत त्वचा निस्तेज व भेगाळलेली दिसू लागते. पण तुम्ही काही घरगुती उपाय करत त्वचा सतेज आणि मुलायम बनवू शकता.

Jan 25, 2024, 11:26 PM IST

घरगुती उपायांनी दूर करा चेहऱ्यावरील काळे डाग

चेहऱ्यावरील काळे डाग झटपट घालवण्यासाठी अनेक जण बाजारातील विविध उत्पादनांचा वापर करतात. मात्र त्यामुळे अनेकदा त्याचे चेहऱ्याला फायदा होण्याऐवजी साईड इफेक्ट होतात. आता तुम्ही घरच्या घरी उपाय करुन चेहऱ्यावरचे काळे डाग दूर करु शकतात. 

Oct 6, 2017, 07:57 PM IST

त्वचेवरील ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी घरगुती उपचार

तेलकट त्वचा असल्यास अशा त्वचेवर ब्लॅकहेडची समस्या अधिक सतावते. योग्य उपचार केल्यास ब्लॅकहेड्स आपण घरच्या घरी दूर करु शकतो. 

Jul 14, 2016, 03:04 PM IST

मूळव्याधीवर ५ घरगुती उपाय

हल्लीच्या फास्ट आणि व्यस्त जीवनशैली तसेच आहाराच्या चुकीच्या सवयी यांमुळे मूळव्याधीची समस्या वाढताना दिसत आहे. मात्र या आजारावर फारसे मोकळेपणाने बोलले जात नाही. वेळेवर उपचार केल्यास मूळव्याध बरा होऊ शकतो.

Apr 26, 2016, 01:51 PM IST

दातातून सतत रक्त येत असेल तर हे उपाय करा

हिरड्यातून रक्त येत असेल, तोंडाला दुर्गंध येणे, वारंवार तोंड येणे ही सर्व पायरियाची लक्षणे आहेत. तोंडांची देखभाल नीट न केल्याने तसेच पोट स्वच्छ नसल्यास पायरियाचा त्रास संभवतो. घरगुती उपचाराने तुम्ही पायरिया बरा करु शकता. 

Feb 17, 2016, 01:54 PM IST

तोंड आल्यास हे घरगुती उपचार करा

असंतुलित आहार घेतल्याने अथवा जागरण झाल्याने तोंड येण्याची समस्या निर्माण होते. तोंड आल्यास काहीही खाणे मुश्कील होऊन जाते. खाणे तर दूरच पाणी पिणेही कठीण जाते. मात्र घरगुती उपचारांनी तुम्ही हे बरे करु शकता. पोटाच्या समस्या, असंतुलित आहार, पान-मसाल्याचे सेवन हे तोंड येण्यामागची प्रमुख कारणे आहेत. 

Feb 3, 2016, 02:33 PM IST