honda

होंडा कंपनीने लॉन्च केली 'क्लिक स्कूटर'

होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने भारतीय बाजारात ११० सीसीची क्लिक स्कूटर लॉन्च केली आहे. ह्या स्कूटरची किंमत ४२,४९९ रुपये इतकी आहे.

Jun 23, 2017, 08:24 PM IST

कोणत्या गाडीला उद्या मिळणार सूट, पाहा यादी

 सुप्रीम कोर्टाने BS-III इंजिन असलेल्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीला बंदी घातल्याने, धाबे दणाणलेल्या वाहन कंपन्यांनी गाड्यांवर भरघोस सूट दिली आहे.

Mar 30, 2017, 11:49 PM IST

हीरो आणि होंडाच्या बाईकवर १२,५०० रुपयांची सूट

जर तुम्ही बाईक खरेदी करण्याच्या विचारात आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. हीरो मोटोकॉर्प आणि होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया()एचएमएसआय) ने BS-III या मॉडेलवर २२, ००० रुपयांची सूट जाहीर केलीये.

Mar 30, 2017, 03:50 PM IST

होंडाची पहिली 'मेड इन इंडिया' WR-V लॉन्च

होंडा कार्स इंडिया लिमिटेडनं आपली नवी कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर कार WR-V लॉन्च केलीय. 

Mar 16, 2017, 04:46 PM IST

होंडा कंपनीने ५७,००० कार माघारी बोलविल्यात

होंडा या कंपनीने भारतातून जानेवारी २०१२ ते जून २०१३ दरम्यानच्या काही गाड्या पुन्हा माघारी घेतल्यात. होंडी सिटी, जॅज, सिव्हिक आदी मॉडेलच्या ५,६७६ गाड्या परत मागविल्यात आहे. सुरक्षितेच्या कारणामुळे या गाड्या कंपनीने माघारी घेतल्यात.

Feb 20, 2016, 06:24 PM IST

होंडाची 'लिओ' ठरतेय तरुणांसाठी आकर्षण

होंडा माटारसायकल अॅन्ड स्कूटर इंडियानं (एचएमएसआय) शुक्रवारी आपली एक नवीन बाईक लॉन्च केलीय. ११० सीसीच्या 'लिवो' या बाईकची दिल्ली शोरुममधील किंमत आहे ५५,४८९ रुपये. 

Jul 11, 2015, 09:51 AM IST

होंडाची आलिशान मोबिलियो कार भारतात लाँच

जपानची कार निर्मिती करणारी होंडा कंपनीने भारतात मोबिलियो ही नवी कार लाँच केली आहे.

Jul 24, 2014, 04:43 PM IST

होंडाची नवी बाईक 'स्प्लेंडर'ला टक्कर देणार?

‘स्प्लेन्डर’ला चॅलेंज करण्यासाठी होंडा मोटरसायकल अॅन्ड स्कूटर्स इंडिया (एचएमएसआय) एक नवीन बाईक बाजारात उतरवण्याच्या तयारीत आहे. ही बाईक इतर १०० सीसी मोटरसायकल्सना टक्कर देणारी असेल.

Mar 27, 2013, 11:15 AM IST