honda

नवीन Electric Scooter खरेदी करायचीय? थोडं थांबा! भारतात लाँच होतायत 'या' ई-स्कूटर्स, एकदा पहाच..

नवीन Electric Scooter खरेदी करायचीय? थोडं थांबा! भारतात लाँच होतायत 'या' ई-स्कूटर्स, एकदा पहाच..

May 17, 2023, 06:24 PM IST

New Car: 'या' 6 लाखांच्या गाडीची विक्री 883 टक्क्यांनी वाढली; Maruti आणि Tata ची झोप उडली!

Citroen Car Sales: फ्रान्समधील कार निर्माता कंपनी असलेल्या सिट्रोएन (Citroen) ही भारतीय बाजारपेठेमधील फारच नवी कंपनी आहे. भारतीय बाजारपेठेमध्ये या कंपनीला फारसा अनुभव नाही. मात्र असं असतानाही या कंपनीने सुरुवातीलाच पकडलेला वेग हा चर्चेचा विषय ठरत आहे.

Jan 25, 2023, 08:50 PM IST

Bikes Sales: देशात सर्वाधिक विकलेली गेलेली बाईक केवळ 5 हजारांत घरी न्या! जाणून घ्या ऑफर

Top 10 bikes: टॉप 10 बाईक्समध्ये हीरो, होंडा, टीव्हीएस, बजाज आणि रॉयल एनफील्ड या कंपन्याच्या प्रत्येकी दोन बाईकचा समावेश आहे. हीरो स्पेलेंडर पुन्हा एकदा देशातील सर्वाधिक विकली गेलेली बाईक ठरली आहे. हीरो मोटोकॉपची एका दमदार बाईकने विक्रीच्या बाबतीत दुसऱ्या स्थानापर्यंत सुसाट धाव घेतली आहे.

Jan 23, 2023, 10:49 PM IST

Bajaj आणि Honda ते TVS पर्यंत 2023 मध्ये मोठा धमाका, या आहेत जबरदस्त 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स

Bajaj, Honda आणि TVS सारख्या कंपन्या देखील त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर आणणार आहेत.  तुम्ही 2023 मध्ये येणाऱ्या 5 इलेक्ट्रिक स्कूटरची यादी पाहू शकता. त्यांची किंमतही जाणून घ्या.

Dec 25, 2022, 04:15 PM IST

HONDA Cars ची अनोखी ऑफर! यावर्षी कार खरेदी करा आणि पुढच्या वर्षी हाप्ते भरा

सणासुदीच्या हंगामानिमित्त होंडा कार्स इंडियाने (Honda cars India) खरेदीदारांसाठी एक अनोखी ऑफर जाहीर केली आहे.

Oct 4, 2022, 11:51 AM IST

जबरदस्त | Honda ची नवी इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच बाजारात, किंमत Actvia पेक्षा कमी, जाणून घ्या

 Honda ही इलेक्ट्रिक स्कूटर पुढील आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये लॉन्च करू शकते.

Sep 17, 2022, 06:28 PM IST

Honda Dio Sports : होंडा स्कूटरच्या नव्या लूकची सर्वत चर्चा, एकदा फीचर्स पाहाच

Honda कंपनीने स्पोर्ट लूक असलेली एक स्कूटर नवी लाँच केलीये. या स्कूटरची अॅटोमोबाईलच्या बाजारपेठेत खुप चर्चा सुरु आहे. या स्कूटरचे फीचर्स, लूक, इंजिन हे यामागचं कारण ठरतंय. चला तर मग जाणून घेऊयात या स्कूटर बद्दल...

Aug 4, 2022, 05:00 PM IST

2023 Honda CR-V बाबत कारप्रेमींमध्ये उत्सुकता, 'या' पाच बाबींमुळे आकर्षण वाढलं

कारप्रेमींमध्ये कायम नव्या गाड्यांबाबत उत्सुकता असते. त्यामुळे एखादी नवी गाडी बाजारात आली की, त्याची जोरदार चर्चा रंगते. 

Jul 18, 2022, 01:27 PM IST

होंडा कारवर जबरदस्त सूट, पाहा गाडीची वैशिष्ट्ये आणि किंमत

होंडा कारने (Honda Cars) एप्रिलमध्ये आलेल्या विविध सणांनिमित्ताने गाडी खरेदीवर जबरदस्त सूट दिली आहे.  

Apr 13, 2021, 11:55 AM IST

धमाकेदार फीचर्ससह Honda ने लॉन्च केली Jazz, जाणून घ्या किंमत

होंडाने भारतात प्रीमियम हॅचबॅक जाझ 2020 लान्च केली आहे

Aug 26, 2020, 06:41 PM IST

लॉकडाऊनमध्ये Honda स्कूटरच्या किंमतीत इतकी वाढ

भारतात Honda Activa 6G आणि Activa 125च्या BSVI व्हर्जनच्या किंमतीत वाढ केली आहे. 

Apr 20, 2020, 02:43 PM IST

कोरोनावर मात करण्यासाठी 'रोल्स रॉयस', 'फोर्ड'ची अशी होणार मदत

प्रशासनाने मागितला मदतीचा हात 

 

Mar 17, 2020, 02:06 PM IST

Hondaची नवीन बाइक लॉन्च; जाणून घ्या फिचर्स

जाणून घ्या फिचर्स

Nov 14, 2019, 03:24 PM IST

एका इंजेक्शनमुळे 'ऍक्टिव्हा'चे मायलेज वाढणार, होंडाचे नवे तंत्रज्ञान

मल्टी फ्युएल इंजेक्शन सिस्टिम इंधन वापरताना त्याचे प्रमाण नियंत्रित करत असते.

Dec 27, 2018, 11:16 AM IST

नवीन कारसाठी आता मोजावे लागणार जास्त पैसे

नवीन कार घेणं झालं महाग

Aug 1, 2018, 11:27 AM IST