honey bees

1 ग्रॅम मध बनवण्यासाठी 195 किमीपर्यंत प्रवास करतात मधमाशा; जाणून घ्या अशा रंजक गोष्टी

Facts about Honey Bees: एक मधमाशी ताशी 25 किलोमीटर वेगाने उडू शकते. ती एका सेकंदात 200 वेळा पंख फडफडवते. मधमाशांच्या वासाची जाणीव माणसांपेक्षा जास्त असते. एक मधमाशी तिच्या संपूर्ण आयुष्यात एक चमचे मधाचा फक्त 12वा भाग बनवू शकते.

 

Jun 5, 2024, 09:27 PM IST

Honey Bees Attack on Woman: ...अर्धा तास मधमाशा महिलेच्या शरिराचे लचके तोडत होत्या, पोलिसांनाही पाहावला नाही मृतदेह

Honey Bees Attack on Woman: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) मधमाशांनी (Honey Bee) केलेल्या हल्ल्यात एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. महिला भाचीच्या लग्नाला जात असतानाच रस्त्यात मृत्यूने तिला गाठलं. जवळपास अर्धा तास मधमाशा महिलेवर हल्ला करत होत्या. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. 

 

Feb 28, 2023, 08:14 PM IST

कर्नाटकच्या वनमंत्र्यांवर मधमाशांचा हल्ला

अशी काही घटना घडली की वनमंत्र्यांना तिथे राहणे कठीण झाले. 

Nov 24, 2017, 10:54 PM IST