honor killing

बापानेच सहा महिन्यांच्या प्रेग्नंट मुलीची केली हत्या; मुलांसह घरात घुसून लोखंडी सळ्यांनी मारुन केलं ठार, सैराटपेक्षा भयानक प्रकार

बापानेच सहा महिन्यांच्या प्रेग्नंट मुलीची केली हत्या; मुलांसह घरात घुसून लोखंडी सळ्यांनी मारुन केलं ठार, सैराटपेक्षा भयानक प्रकार

Honor Killing in Karnataka: कर्नाटकात "ऑनर किलिंग" ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र, ज्याप्रकारे गर्भवती मुलीची तिच्याच कुटुंबातील सदस्यांनी हत्या केली आहे, त्यामुळे लोकांना धक्का बसला आहे. यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे.   

Jan 8, 2026, 03:13 PM IST
विवाहित मुलगी अन् प्रियकराची हत्या...; विहिरीत ढकलून हत्येआधी 'त्या' प्रेमी युगुलाची काढलेली होती धिंड

विवाहित मुलगी अन् प्रियकराची हत्या...; विहिरीत ढकलून हत्येआधी 'त्या' प्रेमी युगुलाची काढलेली होती धिंड

Nanded Crime: नांदेडमध्ये विवाहित मुलीसह प्रियकराची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्येपूर्वी त्या दोघांची गावातून धिंड काढण्यात आली या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. 

Aug 28, 2025, 09:58 PM IST
कुटुंबाचा विरोध झुगारून लव्ह मॅरेज करणाऱ्या लेकीला लग्नानंतर 24 तासात संपवलं अन्...

कुटुंबाचा विरोध झुगारून लव्ह मॅरेज करणाऱ्या लेकीला लग्नानंतर 24 तासात संपवलं अन्...

Crime News : पुन्हा एकदा सैराट.... प्रेम करून लग्न करणाऱ्या पोटच्या लेकिचा बापानं घेतला जीव. मृतदेहाची विल्हेवाट लावत त्यानं केलेलं कृत्य पायाखालची जमीन सरकवणारं...  

Mar 14, 2025, 12:33 PM IST
जळगावमध्ये 'सैराट'पेक्षाही भयंकर प्रकार! लग्नाच्या 5 वर्षानंतर जावयाला गाठलं; 8 ते 10 जणांनी कोयते काढले अन्...

जळगावमध्ये 'सैराट'पेक्षाही भयंकर प्रकार! लग्नाच्या 5 वर्षानंतर जावयाला गाठलं; 8 ते 10 जणांनी कोयते काढले अन्...

Jalgaon Honor Killing: जळगावमध्ये 28 वर्षीय तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. प्रेमविवाह केल्याने मुलीच्या नातेवाईकांनी त्याची कोयत्याने वार करुन हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी सात मारेकऱ्यांना अटक केली आहे.   

Jan 20, 2025, 03:36 PM IST
संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना, रागाच्या भरात सासर्‍याने जावयाला संपवलं

संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना, रागाच्या भरात सासर्‍याने जावयाला संपवलं

Sambhajinagar Crime News: छत्रपती संभाजी नगरात सासर्‍याकडून जावयाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. आंतरजातीय प्रेम विवाह केल्याच्या रागातून घटना घडली.

Jul 26, 2024, 09:44 PM IST
'लव्ह मॅरेज केलं तर हेच होणार' बहिणीची हत्या केल्यानंतर भावाने इन्स्टाग्रामवर रिल बनवला...

'लव्ह मॅरेज केलं तर हेच होणार' बहिणीची हत्या केल्यानंतर भावाने इन्स्टाग्रामवर रिल बनवला...

Honor Killing : ऑनर किलिंगची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाने आपल्या बहिणीची गोळ्या झाडून हत्या केली. बहिणीच्या लव्ह मॅरेजमुळे भाऊ नाराज होता. आरोपीने बहिणीच्या सासरी जाऊन तिची हत्या केली.

Jun 20, 2024, 05:49 PM IST
कुटुंबाविरोधात लग्न करणाऱ्या जोडप्याची संसाराच्या तिसऱ्याच दिवशी निर्घृण हत्या

कुटुंबाविरोधात लग्न करणाऱ्या जोडप्याची संसाराच्या तिसऱ्याच दिवशी निर्घृण हत्या

Tamil Nadu Crime : तमिळनाडूमध्ये एका जोडप्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या जोडप्याचे तीन दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. घरच्यांच्या विरोधात जाऊन जोडप्याने लग्न केले होते. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.

Nov 3, 2023, 12:03 PM IST
आधी गोळ्या घातल्या, नंतर दगडाला बांधून मगरींनी भरलेल्या नदीत फेकलं; पोलिसांना हादरवणारी 'सैराट'पेक्षाही भयानक घटना

आधी गोळ्या घातल्या, नंतर दगडाला बांधून मगरींनी भरलेल्या नदीत फेकलं; पोलिसांना हादरवणारी 'सैराट'पेक्षाही भयानक घटना

MP Honor Killing: शिवानी आणि राधेश्याम यांची 3 जून रोजी गोळ्या घालून हत्या (Murder) करण्यात आल्याची माहिती कुटुंबाने पोलिसांना (Police) दिली आहे. हत्या केल्यानंतर दोघांचे मृतदेह दगडाला बांधून चंबल नदीत (Chambal River) फेकून देण्यात आले.  

Jun 20, 2023, 12:22 PM IST
Crime Story: प्रेमप्रकरणाच्या रागात कुटुंबीय 'सैराट', प्रियकरासोबत पोटच्या मुलीचाही घेतला जीव

Crime Story: प्रेमप्रकरणाच्या रागात कुटुंबीय 'सैराट', प्रियकरासोबत पोटच्या मुलीचाही घेतला जीव

MP Crime: मध्यप्रदेश येथे प्रेमप्रकरणाच्या रागातून कुटुंबियांनी स्वत:च्या मुलीचाच जीव घेतलाय. खूनाचा प्रकार समोर येताच संपूर्ण शहर सुन्न झाले आहे.

Jun 19, 2023, 01:34 PM IST
महाराष्ट्र हादरला, सैराट पेक्षा डेंजर स्टोरी! मुलगी पळून गेल्यानं बाप आणि चुलत्याने अशी भयानक शिक्षा दिली की....

महाराष्ट्र हादरला, सैराट पेक्षा डेंजर स्टोरी! मुलगी पळून गेल्यानं बाप आणि चुलत्याने अशी भयानक शिक्षा दिली की....

घरात काहीही न सांगता नातेवाईक असलेल्या तरुणासह तीन दिवस घराबाहेर राहिली. यामुळे समाजात अपमान झाल्याचा संताप व्यक्त करत मुलीच्या वडिलांनी आणि चुलत्याने तिला झाडाला लटकवून गळफास दिला.

Dec 14, 2022, 11:37 PM IST
Ayushi Murder: श्रद्धा वालकरनंतर आयुषी यादव हत्या प्रकरणाने देश हादरला, मृतदेह बॅगेत सापडला...

Ayushi Murder: श्रद्धा वालकरनंतर आयुषी यादव हत्या प्रकरणाने देश हादरला, मृतदेह बॅगेत सापडला...

तब्बल 20 हजार मोबाईल कॉल्स आणि 210 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, वडीलच निघाले मारेकरी 

Nov 21, 2022, 03:05 PM IST
पुन्हा एकदा सैराट सारखी घटना, भावाने बहिणीसह तिच्या BFला संपवलं!

पुन्हा एकदा सैराट सारखी घटना, भावाने बहिणीसह तिच्या BFला संपवलं!

भावाला रात्रीची बहिण रात्रीची रंगेहाथ सापडली त्यानंतर त्याने केलं धक्कादायक कृत्य!

Nov 8, 2022, 01:40 AM IST
जळगाव जिल्ह्यात 'सैराट', दोघांना असं संपवलं आणि थेट गाठलं पोलीस ठाणे

जळगाव जिल्ह्यात 'सैराट', दोघांना असं संपवलं आणि थेट गाठलं पोलीस ठाणे

Honor killing at Chopda​ : चोपड्यात ऑनर किलिंगचा प्रकार समोर आला आहे. प्रेमप्रकरणातून एकाचवेळी तरुणीसह तरुणाचा खून करण्यात आला.  

Aug 13, 2022, 10:56 AM IST
धुळ्यात ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार, भावाने सख्ख्या बहिणीला संपवलं

धुळ्यात ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार, भावाने सख्ख्या बहिणीला संपवलं

समाजात प्रतिष्ठा धुळीस मिळाल्याचा राग त्याच्या डोक्यात होता, यातून त्याने तिला संपवण्याचा निर्णय घेतला 

Jun 17, 2022, 02:24 PM IST
Honor Killing: मुस्लीम मुलीशी लग्न केलं म्हणून भररस्त्यात हत्येची शिक्षा

Honor Killing: मुस्लीम मुलीशी लग्न केलं म्हणून भररस्त्यात हत्येची शिक्षा

सैराटसारखा अंत! त्याने मुस्लीम मुलीशी लग्न केलं म्हणून 'सैराट'सारखी शिक्षा

May 5, 2022, 08:01 PM IST
प्रेमप्रकरणाच्या रागातून आईनेच केली मुलीची हत्या

प्रेमप्रकरणाच्या रागातून आईनेच केली मुलीची हत्या

पोलिसांत जाऊन स्वत:च दिली गुन्ह्याची कबुली 

May 14, 2019, 02:36 PM IST
Shocking! राखी बांधलेल्या भावानेच केली बहिणीची हत्या

Shocking! राखी बांधलेल्या भावानेच केली बहिणीची हत्या

राखी बांधलेल्या भावानेच बहिणीची गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Jan 18, 2018, 06:31 PM IST