आठवड्याचा पहिला दिवस, मेष ते मीन राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?
Daily Horoscope: 30 डिसेंबर रोजी चंद्र धनु राशीत प्रवेश करणार आहे. आज नक्षत्र मूल आणि वैधृती योग आहे. ग्रहाचा तुमच्या आयुष्यावर कसा प्रभाव पडणार, जाणून घेऊया तुमचे आजचे राशीभविष्य
Dec 30, 2024, 09:02 AM ISTHoroscope June 2024 : जवळच्या नात्यात दुरावा, आर्थिक नुकसान; जून महिना 'या' राशीच्या लोकांसाठी अशुभ?
June Rashifal 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात गोचर करणार आहे. त्याशिवाय जून महिन्यात बुध, मंगळ, शुक्र आणि सूर्य गोचर करणार आहे. या गोचरमुळे काही राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे.
May 25, 2024, 12:26 PM ISTHoroscope: बस काही दिवस! बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण राजयोग 'या' लोकांना देणार अपार धन, प्रतिष्ठा-पद?
Akshay Tritiya Rajyog: अक्षय्य तृतीया शुभ मुहूर्तावर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण राजयोगाची निर्मिती होणार आहे. हे राजयोग काही राशींसाठी कुबेराचा खजिनासह यश आणि प्रगती घेऊन येणार आहे.
May 6, 2024, 12:19 PM ISTWeekly Horoscope : शुक्र आणि शनीच्या संयोगामुळे 'या' राशींची होणार प्रगती; कसा असेल हा आठवडा तुमच्यासाठी?
Saptahik Rashi Bhavishya 04 To 10 march 2024 : या आठवड्यात कुंभ राशीत शुक्र आणि शनीच्या संयोगामुळे शश राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे मार्च महिन्याचा हा पहिला आठवडा काही राशींसाठी आर्थिकदृष्ट्या भाग्यशाली आणि करिअरमध्ये यश मिळणार आहे.
Mar 3, 2024, 10:45 PM IST
Weekly Horoscope : 21 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट 2023; काहींना नशीबाची साथ असेल तर अडचणींचा सामना करावा लागेल, पाहा साप्ताहिक राशीभविष्य
या नव्या आठवड्यात काही राशींच्या व्यक्तींना भरपूर पैसे मिळणार आहेत. तर काही व्यक्तींच्या घरात धार्मिक कार्य घडतील. जाणून घेऊया साप्ताहिक भविष्य!
Aug 20, 2023, 05:12 PM ISTWeekly Love Horoscope : 'या' आठवड्यात 3 राशींच्या Love Life मध्ये भूकंप
Weekly Love Horoscope, 12 to 18 June 2023 : साप्ताहिक प्रेम कुंडलीत, या आठवड्यात शुक्र आणि मंगळाचे यांचा संयोगाने तीन राशीच्या लोकांना या आठवड्यात संयमाने राहवे लागेल अन्यथा त्यांना नाहक त्रास सहन करावा लागू शकतो. लव्ह लाईफच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी कसा जाईल ते आम्हाला कळवा.
Jun 11, 2023, 01:58 PM ISTHoroscope 25 April 2023 : जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या... कोणत्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस?
Daily Horoscope 25 April 2023 : येणारा प्रत्येक दिवस नवी स्वप्न आणि नवे बदल घेऊन येत असतो. रोजचा दिवस सारखा नसतो. आयुष्यात चढ उतार येत असतात. ग्रहांच्या स्थितीवरुन राशीभविष्याचा अंदाज बांधला जातो. यामुळे राशीभविष्याच्या माध्यमातून आपण जाणून घेवू शकतो की येणारा दिवस कसा असेल?
Apr 25, 2023, 07:07 AM IST'या' 4 राशींवर असते मारूती रायाची कृपा, कोणत्या राशी आहेत जाणून घ्या...
चला जाणून घेऊया... कोणत्या राशींच्या लोकांवर असते मारूती रायांची कृपा....
Jan 18, 2023, 07:03 PM ISTChanakya Niti: पती पत्नीचं नातं असं असावं, अन्यथा मीठाचा खडा पडलाच समजा
लग्नानंतर पती-पत्नीमध्ये कोणत्या गोष्टी असणं गरजेचं आहे. ते जाणून घ्या जेणेकरून तुमचं वैवाहित आयुष्य सुखी राहिल...
Jan 16, 2023, 06:32 PM IST'या' 3 राशीच्या मुली वडील- पतीसाठी असतात भाग्यवान आणि साक्षात लक्ष्मीची कृपा
कोणत्या तीन राशीच्या मुली आई-वडील आणि सासरच्या लोकांसाठी असतात लक्ष्मीचे रूप, नेहमीच राहतात आनंदी...
Jan 14, 2023, 06:50 PM ISTShani Gochar 2023: 12 दिवसांनी या राशींवर असणार शनिची वाकडी नजर, कठीण परीक्षेतून जावं लागणार
Shani Gochar 2023 जाणून घ्या तुमचीी राशी आहे का यात...
Jan 5, 2023, 06:25 PM ISTVastu Tips : लक्ष्मी माता आणि कुबेराचा आशीर्वाद हवा असेल तर घरात लावा 'हे' झाड
तुम्हालाही पाहिजे बरकत, तर नक्कीच लावा घरात हे झाड, असेल लक्ष्मी देवी आणि कुबेराचा आशीर्वाद...
Jan 1, 2023, 04:20 PM ISTनवीन वर्षात 7 अंक असणाऱ्या लोकांसाठी चोहोबाजूंनी आनंद; हे वर्ष 6 आणि 8 साठी कसे असेल ? जाणून घ्या
2023 हे नवीन वर्ष तुमच्यासाठी कसं असेल जाणून घ्या... त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कोणते बदल करायचे किंवा कोणत्या गोष्टींचे पालन करायला हवे हे तुम्हाला नक्कीच कळेल.
Jan 1, 2023, 10:54 AM ISTBudh Margi 2023 : नवीन वर्षात 'या' 3 राशींची होईल चांगलीच प्रगती, बुध मार्गीमुळे होणार मोठा फायदा
Budh Margi 2023 : 'या' 3 राशींची होईल चांगलीच प्रगती, बुध मार्गीमुळे होणार मोठा फायदा, जाणून घ्या तुमची राशी यात आहे का...
Dec 31, 2022, 05:14 PM IST
Ketu Gochar in 2023: नवीन वर्षात केतुमुळे ठरणार अडथळ्यांचा धनी? 'या' 4 गोष्टी करा, मिळेल सुटका
Ketu Gochar 2023 : पुढच्या वर्षी 'या' गोष्टी केल्या नाही किंवा टाळल्या तर तुमच्या आयुष्यावर नक्कीच होईल परिणाम...
Dec 31, 2022, 11:05 AM IST