hospital

जयललिता रुग्णालयात दाखल

प्रकृती खालावल्यानं तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस जयललिता यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

Sep 25, 2016, 09:36 PM IST

छगन भुजबळांची प्रकृती बिघडल्यानंतर नेते, मंत्र्याच्या भेटीगाठी

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळांना प्रकृती अत्यवस्थामुळे रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Sep 24, 2016, 08:24 PM IST

प्लेट नसल्यामुळे रुग्णाला दिलं जमिनीवर जेवण

रुग्णाकडे प्लेट नसल्यामुळे त्याला जमिनीवरच जेवण देण्याचा धक्कादायक प्रकार झारखंडच्या रांचीमध्ये घडला आहे.

Sep 24, 2016, 04:24 PM IST

सोनिया गांधी यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

 कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. सोनिया गांधी यांना ११  दिवसांच्या  उपचारांनंतर डिस्चार्ज मिळाला. सोनिया यांच्या दिल्लीमधील गंगा राम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. सोनियांना आज घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. 

Aug 14, 2016, 10:37 PM IST

कमल हासनला रुग्णालयातून सुट्टी, आरामाचा सल्ला

 गेल्या दोन आठवड्यापूर्वी पायला जखम झाल्यामुळे एका खासगी रुग्णालयात दाखल असलेले सुप्रसिद्ध अभिनेता कमल हासन यांना शुक्रवारी रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे. 

Aug 5, 2016, 06:50 PM IST

दवाखान्यात आला साप आणि...

पूर्व विभागात कीर्ती सोसायटी येथील डॉक्टर प्रियांका कोडकानी यांच्या दवाखान्यात ६ फूटाचा धामण जाती चा साप आढळला, यामुळे एकाच खळबळ उडाली. यावेळी औषधाच्या कप्यात तो दडून बसला होता.

Jul 13, 2016, 07:39 PM IST

उद्धव ठाकरेंची विस्ताराला दांडी, उद्घाटनाला हजेरी

उद्धव ठाकरेंची विस्ताराला दांडी, उद्घाटनाला हजेरी

Jul 8, 2016, 05:41 PM IST

शाहीदची पत्नी रूग्णालयात दाखल

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरच्या घरी आता लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. प्रेग्नंट मीरा राजपूतची तब्येत नाजूक असल्याने तिला हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

Jun 18, 2016, 01:21 PM IST

झगमगटाच्या दुनियेतून अंधारात गुडूप झालेला हा अभिनेता... ओळखतोय का?

पंजाबी सिनेमाचा एकेकाळचा प्रसिद्द अभिनेता आता मात्र पडद्याआड गुडूप झालाय. सतीश कौल हा तो अभिनेता... त्यांचाच हॉस्पीटलमधला एक फोटो सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय. 

Jun 16, 2016, 10:15 AM IST

हॉस्पिटलमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार

रुग्णालयात महिलेवर हॉस्पिटलमध्ये दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे मेवात येथील सरकारी हॉस्पिटलची ही घटना आहे.

Jun 9, 2016, 12:07 AM IST

भारती सिंहला रुग्णालयातून डिस्चार्ज

आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारी भारती सिंहच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. गेल्या काही दिवसांपासून भारती रुग्णालयात उपचार घेत होती.

Jun 3, 2016, 12:13 PM IST