hospital

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार पुन्हा हॉस्पीटलमध्ये दाखल

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

Dec 7, 2016, 09:19 AM IST

ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पक्षाघाताचा झटका आल्याने ICU मध्ये उपचार सुरु आहेत. रंगमंचावर भैरवी सादर करताना त्या खाली कोसळल्यात.

Dec 1, 2016, 09:53 AM IST

सोनिया गांधी हॉस्पीटलमध्ये दाखल

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

Nov 29, 2016, 10:28 PM IST

शहिदाच्या पत्नीची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

माछिल सेक्टरमधील दहशतवादी हल्ल्यातील शहिद प्रभू सिंह यांच्या पत्नी तब्येत बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलंय. 

Nov 23, 2016, 11:12 PM IST

खासगी रुग्णालयांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन

केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून बाद ठरविण्याच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांनी नवीन चलनासाठी आग्रही न राहता तातडीच्या उपचारांची गरज असणाऱ्या रुग्णांना सेवा देण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच 104 आणि 108 या विनाशुल्क दूरध्वनी क्रमांकावर संबंधितांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून तिचा 320 रुग्णांनी लाभ घेतला आहे. 

Nov 23, 2016, 09:29 PM IST

VIDEO : स्ट्रेचर न मिळाल्यानं पतीला फरपटत नेण्याची वेळ

आंध्रप्रदेशच्या अनंतपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडलीय. 

Nov 18, 2016, 03:15 PM IST

डी वाय पाटील हॉस्पीटलचा परवाना रद्द

नवी मुंबईतल्या डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

Nov 16, 2016, 03:13 PM IST

रूग्णालयात रद्द केलेल्या नोटा स्वीकारण्याचे आदेश

रूग्णांच्या सोईसाठी रूग्णालय आणि औषध विक्रेत्यांनी आज रात्रीपर्यंत रद्द केलेल्या नोटा स्वीकारण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Nov 11, 2016, 08:04 PM IST

एशियन हार्ट हॉस्पीटलमध्ये आग

वांद्र्यातील एशियन हार्ट हॉस्पीटलमध्ये आग लागल्याचं समजतंय.

Oct 26, 2016, 10:36 PM IST

हॉस्पीटलची रंगरंगोटी करून कुपोषण थांबणार आहे का?

हॉस्पीटलची रंगरंगोटी करून कुपोषण थांबणार आहे का?

Sep 30, 2016, 08:39 PM IST

धक्कादायक, पालिकेच्या रुग्णालयात कर्मचारी खेळताहेत संगीत खूर्ची

 पिंपरी चिंचवडच्या पिंपळे गुरव परिसरातल्या महापालिकेच्या रुग्णालयात कर्मचारी चक्क संगीत खुर्ची खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय...

Sep 26, 2016, 09:14 PM IST