hospital

रुग्णालयानं अंत्यविधीसाठी जिवंत अर्भक दिलं हातात

अकोल्याच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराचा नमुना उघड करणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. 

Jan 15, 2016, 07:18 PM IST

बाळाला सोडून मातेचं पलायन

बाळाला सोडून मातेचं पलायन

Jan 4, 2016, 10:05 PM IST

सेलिब्रेशनसाठी परदेशी निघालेल्या विद्याला हॉस्पीटलमध्ये हलवावं लागलं...

अभिनेत्री विद्या बालन हिला सध्या हिंदुजा हॉस्पीटलमध्ये भर्ती करण्यात आलंय. त्यामुळे, तिचा वाढदिवस सेलिब्रेट करण्याचा प्लान मात्र थोडा बदललाय.

Dec 31, 2015, 09:18 AM IST

VIDEO : अबू आझमींच्या मुलानं महिला डॉक्टरला धमकावलं?

समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी आणि बॉलिवूड अभिनेत्री आयेशा टाकिया हिचा पती फरहान आझमी सध्या वादात अडकलेत. 

Dec 26, 2015, 02:43 PM IST

लातूरमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घर, दवाखान्यावर एसीबीची धाड

वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घर आणि दवाखान्यावर एसीबीने धाड मारली आहे. उस्मानाबाद, लातूर जिल्हयातील ६ ठिकाणी लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकाच वेळी धाड टाकली.

Dec 15, 2015, 10:24 AM IST

चेन्नई : ऑक्सिजन सप्लाय बंद, एकाच हॉस्पिटलमधील १८ जणांचा मृत्यू

 चेन्नईच्या एका रुग्णालयात १८ रूग्णांची हृदयद्रावक मृत्यू झाला आहे. मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्थोपॅडिक्स अँड ट्रॉमेटोलॉजी रूग्णालयात ही घटना घडली. 

Dec 4, 2015, 03:07 PM IST

एका लग्नाची 'डोळ्यात पाणी आणणारी' गोष्ट!

शिकागो : एका जीवघेण्या आजारासोबत संघर्ष करणाऱ्या ४९ वर्षीय जुबल कर्बी हा अमेरिकेत राहणारा व्यक्ती आयसीयूमध्ये राहून चक्क दोन लग्नांमध्ये सहभागी झालाय... हे लग्न होतं त्याच्या मुलीचं आणि दुसरं त्याचं स्वत:चं...

Nov 28, 2015, 04:18 PM IST

नागपूरचं शासकीय वैद्यकीय कॉलेज - रुग्णालय वादात

नागपूरचं शासकीय वैद्यकीय कॉलेज - रुग्णालय वादात

Nov 20, 2015, 09:09 PM IST

हॉस्पिटलमध्येही 'घाणेरडी नजर', चेंजिंग रूममध्ये सापडला कॅमेरा

राजीव गांधी कँसर हॉस्पिटलच्या चेंजिंग रूममध्ये कॅमेरा सापडल्यानंतर खळबळ माजलीय. एका महिला कर्मचाऱ्यानं तयार होत असतांना हे पाहिलं आणि नंतर अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

Oct 22, 2015, 06:07 PM IST

आयसीयूत गरबा डान्स, हॉस्पिटलला नोटीस

शहरातील सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आयसीयूच्या रूग्णांचा छळ होतोय.

Oct 20, 2015, 01:54 PM IST

कॅन्सरग्रस्तांसाठी आशेचा किरण 'लक्ष्य'

कॅन्सरग्रस्तांसाठी आशेचा किरण 'लक्ष्य'

Oct 16, 2015, 10:11 PM IST