hospital

अटकेच्या भीतीपोटी कोल्हापूर महापौर रुग्णालयात

राष्ट्रवादीच्या महापौर तृप्ती माळवी यांना शनिवारी लाच घेतल्या प्रकरणात रंगेहात पकडण्यात आले. आज पोलिसांकडून अटक होण्याच्या आधीच त्या रुग्णालयात दाखल झाल्यात. दरम्यान, अटकेच्या भीतीपोटी त्या आजारी पडल्याचे बोलले जात आहे.

Jan 31, 2015, 02:52 PM IST

बॉक्सर महंमद अलींवर उपचार सुरू

मुष्टियुद्ध खेळातील महान खेळाडू महंमद अली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, ही माहिती त्यांचे प्रवक्ते बॉब गुनेल यांनी दिलीय. न्यूमोनिया आजारामुळे त्यांना रूग्णालयात हलवण्यात आले आहे. ते ७२ वर्षांचे आहेत.

Dec 21, 2014, 11:22 PM IST

मुंबईत नसबंदीमुळे गेल्या पाच वर्षात १६ महिलांचा मृ्त्यू

मुंबईत नसबंदीमुळे गेल्या पाच वर्षात १६ महिलांचा मृ्त्यू

Dec 21, 2014, 08:40 AM IST

अभिनेत्री साधना यांची प्रकृती चिंताजनक, अतिदक्षता विभागात दाखल

सुप्रसिद्ध अभिनेत्री साधना यांना  मुंबईतील एका  दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. साधना या काही काळापासून माऊथ कॅंसरच्या पेशंट असल्याचे कळते. या संदर्भात केलेल्या सर्जरी नंतरच त्यांची तब्येत आणखीन खालावल्याचे कळते. 

Dec 12, 2014, 06:47 PM IST

प्रसुती वेदना पुरूषांना अनुभवता येणार

 बाळाला जन्म देणारी ती माऊली धन्य असते. बाळा जन्म देताना ज्या वेदना होतात त्या पुरूषांना कळत नाही. पण आता त्या वेदना बाळाच्या वडिलांनाही अनुभविण्याची सुविधा चीनमधील एका हॉस्पिटलने करून दिली आहे. 

Nov 21, 2014, 09:00 PM IST

अभिनेत्री तनुजा यांना रुग्णालयातून सुट्टी

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना सोमवारी रात्री श्वास घ्यायला त्रास होत असल्याने एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांच्या तब्बेतीत सुधारणा झाली. त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

Nov 11, 2014, 07:32 PM IST

डेंग्युनं डॉक्टरांच्या मृत्यूनंतर महापौरांचे हॉस्पिटल दौरे

डेंग्युनं डॉक्टरांच्या मृत्यूनंतर महापौरांचे हॉस्पीटल दौरे

Oct 30, 2014, 09:39 AM IST

'केईएम'च्या डॉक्टरचा डेंग्युनं मृत्यू; सातवा बळी

'केईएम'च्या डॉक्टरचा डेंग्युनं मृत्यू; सातवा बळी

Oct 28, 2014, 11:35 AM IST

'केईएम'च्या डॉक्टरचा डेंग्युनं मृत्यू; सातवा बळी

मुंबई महापालिकेची रुग्णालयं डेंग्यूच्या विळख्यात अडकल्याचं आता समोर येतंय. सोमवारी, केईएममधल्या निवासी डॉक्टर श्रुती खोब्रागडे या अवघ्या २३ वर्षांच्या डॉक्टरचा डेंग्यूनं बळी घेतलाय.

Oct 28, 2014, 10:41 AM IST

छातीत दुखत असल्यानं शशी कपूर हॉस्पिटलमध्ये भर्ती

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते शशी कपूर यांना छातीत दुखू लागल्यानं मुंबईतल्या कोकीळाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलंय. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय. त्यांचे आप्तेष्ट आणि फॅन्स त्यांची प्रकृती लवकर सुधारावी याची प्रार्थना करतायेत. 

Sep 22, 2014, 10:33 AM IST

सुपरस्टार कमल हसनला केलं रुग्णालयात दाखल

सुपरस्टार कमल हसनची तब्येत बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. फूड पॉयजनिंग झाल्यानं चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात भर्ती करण्यात आलंय. त्याच्या मॅनेजरनं ही माहिती दिलीय. 

Sep 16, 2014, 07:01 PM IST