Exclusive: गुलाबराव देवकरांचं स्टिंग ऑपरेशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2014, 09:34 PM ISTदवाखान्यात मानसोपचाराठी डॉक्टरच नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2014, 08:57 PM ISTधडकत्या एका 'ह्दया'साठी चक्क थांबलीत दोन शहरे
एक 'ह्दय' पोहोविण्यासाठी देशातील दोन शहरे सहा तास थांबली. बंगळुरु शहरात रुग्ण महिलेचे निधन झाले. तिने आपले ह्दय आधीच दान केले होते. त्याचवेळी चेन्नईतील फोर्टीज रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाचे ह्दय बदलण्याची तत्काळ गरज होती. त्यामुळे धडकते हृदय सहा तासात बंगळुरुहून चेन्नईला पोहोचण्याची आवश्यकता होती.
Sep 4, 2014, 11:56 AM ISTराज ठाकरे वसंत गीतेंच्या भेटीला
Jul 9, 2014, 09:26 PM ISTतिचा संघर्ष, हॉस्पीटलमध्ये बसून केला अभ्यास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2014, 12:59 PM ISTसरकारी हॉस्पीटलमध्ये एका वर्षात 440 बालकांचा मृत्यू...
Jun 24, 2014, 08:49 PM ISTबस दरीत कोसळली; 17 जण ठार
जम्मू आणि काश्मीरच्या जम्मू भागात मंगळवारी सकाळी एक प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळून भीषण अपघात झालाय. या भीषण दूर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला तर 27 जण जखमी अवस्थेत आहेत.
May 20, 2014, 11:13 AM ISTदिल्लीत ८ बलात्कार करणाऱ्या सीरियल रेपिस्टला अटक
दिल्लीमध्ये एक सीरियल रेपिस्टचे प्रकरण समोर आले आहे. दिल्लीतील वसंता नावाच्या एका कुख्यात गुंडाने आपण सीरियल रेपिस्ट असून, गेल्या १० महिन्यात ८ बलात्कार केल्याचे मान्य केलंय. वसंता हा दिल्लीतील ५७ वर्षीय एक कुख्यात गुंड असून, त्याच्यावर या आधीही बलात्कार, खूनाचा प्रयत्न आणि चोरी करणे असे गुन्हे दाखल कतण्यात आले होते.
May 14, 2014, 03:40 PM ISTमायकल शूमाकरची प्रकृती गंभीर
फॉर्म्युला- वन वर्ल्ड चॅम्पियन ड्रायव्हर मायकल शूमाकरची प्रकृती खूपच गंभीर झाल्याचं समजतंय. उपचारादरम्यान गंभीर चूक झाल्याचं फॉर्म्युला-वनचे माजी डॉक्टर यांनी सांगितलंय.
Mar 27, 2014, 05:17 PM ISTमहिला मंत्र्यांवर प्रचार सभेत दगडफेक
हरियाणाच्या आरोग्यमंत्री किरण चौधरी यांच्यावर नारनौल येथील प्रचार सभेत दडगफेक करण्यात आली. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्यात. त्यांना तात्काळ गुरवागमधील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
Mar 20, 2014, 09:54 AM ISTकासवाचे चुंबन घेणे त्याला पडले महागात
एक नागरिक कासवाच्या प्रेमात पडला. त्याने कासवावरील प्रेमापोटी त्याचे चुंबन घेतले. मात्र, त्या नागरिकाला कासवाचे चुंबन महागात पडले आहे. कासवाने त्याचा बाईट घेतल्याने त्या नागरिकालाच रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली.
Mar 11, 2014, 10:04 PM ISTराजावाडी रूग्णालयात रुग्णाची डॉक्टरला मारहाण
मुंबईत घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलचे निवासी डॉक्टर संपावर गेलेत. सोमवारी रात्री एका रुग्णाने डॉक्टरला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आलाय.
Jan 14, 2014, 10:17 PM ISTबलात्कार करून व्हिडिओ काढलेल्या महिलेची आत्महत्या
सत्तावीस वर्षीय विवाहितेवर चाकणमध्ये बलात्कार करून अश्लील व्हिडिओ बनवून त्या आधारे छळणाऱ्यांच्या जाचाला कंटाळून सहा दिवसांपूर्वी स्वतःला पेटवून घेतलेल्या विवाहितेचा पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी पहाटे मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री या महिलेने चाकण पोलिसांना या धक्कादायक प्रकाराचा जबाब दिला होता. पोलिसांनी या प्रकरणी चाकणच्या एकता नगर भागातील चार पुरुषांसह दोन महिलांवर गुन्हे दाखल केले असून या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.
Dec 23, 2013, 05:43 PM ISTपुणे महापालिकेला रुग्णालयांचा ठेंगाच
रुग्णसेवा करतात म्हणून महापालिकेनं खासगी रुग्णालयांना एफएसआयची खैरात वाटली… करांमध्येही सवलत दिली. बदल्यात या हॉस्पिटल्सनी महापालिकेनं सूचवलेल्या गरीब रुग्णांवर मोफत उपचार करायचे होते. प्रत्यक्षात मात्र या रुग्णालयांनी महापालिकेला फक्त ठेंगाच दाखवलाय.…
Dec 19, 2013, 08:54 PM ISTदीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुर्णत्वाचा दाखलाच नाही
पुण्यातल्या दिनानाथ मंगेशकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्या नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्धघाटन होणार आहे. मात्र उद्धाघटन होत असलेल्या हॉस्पिटलच्या इमारतीला महापालिकेचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळालेला नाही.
Nov 1, 2013, 12:13 AM IST