लेडी डान्सरला स्टेज शोसाठी दुबईत बोलावले, 5-6 दिवस ओलीस ठेवले; आणि मग...
Crime News: स्टेज शोची ऑफर आल्यानंतर सोनी १५ नोव्हेंबरला दुबईला गेली. पण तिकडे गेल्यावर तिला धक्का बसला.
Dec 10, 2024, 12:30 PM ISTVideo | युक्रेनकडून भारतीयांचा मानवी ढाल म्हणून वापर - पुतीन
Putin Alleged Indians Used As Hostage By Ukraine
Mar 3, 2022, 08:20 AM ISTएकतर्फी प्रेमातून युवकाचा हायव्होल्टेज ड्रामा, मुलीच्या नातेवाईकांना ठेवलं ओलीस
मुलीला भेटण्यास विरोध केल्याने बंदुकीचा धाक दाखवत कुटुंबातील तिघांना या युवकानं तब्बल 6 तास एका खोलीस बंद करुन ठेवलं.
Jun 16, 2021, 10:46 PM ISTनागपुरात खंडणीसाठी थरार नाट्य, पोलिसांनी बिल्डर कुटुंबाची अशी केली सुटका
Nagpur Police Rescue Hostage And Arrested Accused In Thriller Moves
Jun 5, 2021, 09:00 AM IST'पैसे भरले नाही' म्हणून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यास रुग्णालयाचा नकार
मानवतेला काळिमा फासणारी ही घटना...
Feb 4, 2019, 07:40 PM ISTगुंगीचे औषध देऊन, युवकाचे जबरस्तीने लिंग परिवर्तन; ७ महिन्यांनी धक्कादायक प्रकार उघड
मंगलामुखी समुदायातील ८ लोकांनी जानेवारी पहाटे पाचच्या सुमारास त्याला गुंगीचे इंजेक्शन दिले होते,
Jul 21, 2018, 01:40 PM ISTमाझ्याशी लग्न कर नाहीतर... तरुणाने मॉडेलला ठेवले ओलीस
मुंबईत असताना तिची या तरुणाशी ओळख झाली होती.
Jul 13, 2018, 04:26 PM IST...म्हणून आई-वडिलांनीच 'ती'ला सात वर्ष घरात कोंडून ठेवलं!
मुस्लिम मुलाशी प्रेमसंबंध होते म्हणून... एका मुलीला वयाच्या २५ वर्षापासून तब्बल सात वर्ष घरात कोंडून ठेवण्यात आलं... आणि हे कृत्य करणारे इतर कुणीही नाही तर तिचे आई-वडीलच होते.
Jun 14, 2016, 01:19 PM IST९ वीच्या विद्यार्थीनीचे दहा तास अपहरण करून केले गँगरेप, बनविला एमएमएस
देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एका गँगरेपने हादरली आहे. एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा गँगरेप केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Sep 21, 2015, 10:06 PM ISTमुंबईत मद्यपी तरुणीनं पोलिसांना दोन तास धरलं वेठीस
मुंबईतील वांद्रे भागात एका मद्यपी तरुणीनं पोलिसांना तब्बल दोन तास वेठीस धरलं. तथाकथित उच्चभ्रू समाजातल्या या महिलेनं पोलिसांना आणि पत्रकारांना शिविगाळ करणं, मारण्याची धमकी देणं असले प्रकार केले. शिवानी बाली असं या महिलेचं नाव आहे.
Jun 16, 2015, 09:31 AM ISTराज्यातील २४ कामगार सौदी अरेबियात अडकले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2015, 09:25 PM ISTराज्यातले २४ कामगार सौदी अरेबियात ओलीस
नागपूरमधल्या काही कामगारांना सौदी अरेबियात ओलीस ठेवण्यात आल्याचं समोर आलंय. राज्यातले असे २४ कामगार तिथं अडकून पडल्याची माहिती आहे. मोठ्या पगाराचं आणि चांगल्या नोकरीचं आमिष दाखवून या कामगारांना एका कंपनीनं सौदी अरेबियाला नेलं होतं. पण चांगली नोकरी आणी पगार तर दूरच, त्यांना पोटभर जेवणही मिळत नाहीय. एवढंच नाही, तर त्यांचे पासपोर्टही जप्त करण्यात आलेत.
Feb 11, 2015, 08:47 PM ISTकाळीज पिळवटून टाकणारा पित्याचा आक्रोश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2014, 09:48 PM ISTकाय घडलं ऐका मुलांच्याच तोंडून...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2014, 09:47 PM IST'तेहरिक-ए-तालिबान'ची पार्श्वभूमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2014, 09:40 PM IST