how maratha reservation survive

'मराठा आरक्षणाचा अहवाल एखाद्या कार्यकर्त्याने लिहिल्यासारखाच!' गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल

Gunaratna Sadavarte: मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी यावर टीका केली आहे.

Feb 20, 2024, 03:25 PM IST

मर्यादा ओलांडली तरीही सुप्रीम कोर्टात कसं टिकेल मराठा आरक्षण? मुख्यमंत्र्यांनीच दिलं उत्तर!

Maratha Reservation Survive: मी फक्त आश्वासन देईल असे काहीना वाटत होते. आरक्षण देताना कोणावर अन्याय नाही धक्का नाही, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

Feb 20, 2024, 02:41 PM IST

मराठा आरक्षण निर्णयानंतर विधानसभेत गोंधळ...भुजबळांचा आक्रोश, 'जरांगे मला धमक्या देतात...'

Chhagan Bhujbal On Manoj Jarange: जरांगेंची दादागिरी सुरू असून ती थांबवणार की नाही? असा प्रश्न छगन भुजबळ यांनी विचारला.

Feb 20, 2024, 02:30 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x