how to make readymade chapati

Cooking Tips: चपातीसाठी पीठ मळताय, फक्त मिसळा ही एक गोष्ट; लोकही विचारतील इतकी मऊ पोळी जमते कशी?

जर तुम्ही अर्धा किंवा तासापूर्वी पीठ मळून घेतले असेल तर चपाती बनवण्यापूर्वी लगेचच पोळपाटावर ठेवा आणि गोलाकार फिरवा अश्याने पोळी चांगली बनते त्याचसोबत लाटायला बरं पडतं. 

Nov 21, 2022, 01:37 PM IST