चपातीसाठी पीठ मळायला कंटाळा येतो? 2 मिनिटात हातही न लावता पिठाचा गोळा होईल तयार
Chapati Dough Cooking Hacks: चपाती बनवताना जेवढा कंटाळा येत नाही तितका कंटाळा चपातीसाठी पीठ मळताना येतो. चुकुनजरी पिठात कमी जास्त पाणी पडलं तर झालं सगळ्या पिठाचा सत्यानाश..
Jan 31, 2023, 04:56 PM ISTCooking Tips: चपातीसाठी पीठ मळताना त्यात 'हे' मिसळा, चपात्या टम्म फुगतील आणि...
Cooking Tips: बऱ्याचदा चपाती भाजली नाही, कडक झाली किंवा जास्त भाजली गेली तर आपण गव्हू खराब आहे, असं म्हणून आपण मोकळे होतो. पण पीठ मळण्यााआधी एक प्रोसेस आहे, त्याकडे आपलं दुर्लक्ष होत असतं..
Jan 27, 2023, 06:34 PM ISTCooking Tips: चपातीसाठी पीठ मळताय, फक्त मिसळा ही एक गोष्ट; लोकही विचारतील इतकी मऊ पोळी जमते कशी?
जर तुम्ही अर्धा किंवा तासापूर्वी पीठ मळून घेतले असेल तर चपाती बनवण्यापूर्वी लगेचच पोळपाटावर ठेवा आणि गोलाकार फिरवा अश्याने पोळी चांगली बनते त्याचसोबत लाटायला बरं पडतं.
Nov 21, 2022, 01:37 PM ISTCooking Tips : थंड झाल्यानंतरही चपाती राहील मऊ आणि लुसलुशीत... वापरा 'या' Tips
Kitchen Cooking Tips : चपाती लाटून झाल्यावर पोळपाटावर फार वेळ ठेऊ नये. असे केल्याने चपाती फुगत नाही आणि कडक सुद्धा होते.
Nov 17, 2022, 01:54 PM IST