जीव नकोसा झालाय? तुम्हाला खरंच स्ट्रेस होतोय? घरच्या घरी करू शकता 'हे' उपाय
Tips To Reduce Stress : आज आपल्या आजूबाजूला प्रत्येक जण एका तणावाखाली वावरताना दिसतो. पण खरंच तुम्हाला स्ट्रेस झाला आहे का? कोणत्या प्रकारचा स्ट्रेस तुम्हाला जाणवतोय, त्याची काय लक्षणं आहेत आणि घरच्या घरी यावर कशी मात करता येईल ते आज आपण जाणून घेणार आहात.
Nov 20, 2023, 05:04 PM ISTFood Avoid In Summer : उन्हाळ्यात चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, अन्यथा...
Health in Summer : तुम्हाला अगदी सोप्या वाटणाऱ्या काही गोष्टी आपण या उन्हाळ्यात पाळल्यास आपल्या हे टाळता येणार नाही. जर तुम्हाला उष्माघाताचा त्रास कमी करायचा असेल तर काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
May 15, 2023, 02:53 PM ISTFood Avoid in Stress: हे पदार्थ खाल्ल्यामुळे डोक्यात होतो केमिकल लोचा! आजच खाणे करा बंद
Food Avoid in Stress: आजकाल तणावाचे प्रमाण इतके वाढत आहे की खाण्यापिण्याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.जर तुम्हाला रोजचा ताण जाणवत असेल आणि त्याचा तुमच्या जीवनावर परिणाम होत असेल तर तुमच्या ताटात काय आहे याचा विचार करावा.
Mar 4, 2023, 05:11 PM ISTVastu Tips : रोजच्या तणावानं हैराण? वास्तुमधील 'हे' लहानसहान बदल करणार मोठी मदत
ताणतणावापासून दूर होण्यासाठी काही वाटा निवडल्या जातात पण, पालथ्या घड्यावर पाणी.
Apr 4, 2022, 11:57 AM IST