huma qureshi brother

Guess Who: एकेकाळी बॉडी शेमिंगमुळे अभिनेत्रीला हिणवलं; फोटोत दिसणाऱ्या चिमुरडीला ओळखलंत का?

Huma Qureshi Childhood Photo: अनेकदा बॉलिवूड स्टार्सचे लहानपणीचे फोटो व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका बॉलिवूड हस्तीचा लहानपणीचा फोटो हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी तिला ओळखणंही कठीण झालं आहे. तुम्ही ओळखलंत का कोण आहे ही अभिनेत्री? 

Jun 3, 2023, 06:46 PM IST

Double XL चित्रपटातील अभिनेत्रीचा हटके अंदाज; समुद्रकिनाऱ्यावरील बिकीनीतले फोटो व्हायरल

Huma Qureshi Bikini Photos: अभिनेत्री हुमा कुरेशी ही आपल्या बोल्ड आणि ब्युटिफूल अंदाजासाठी ओळखली जाते. ती तिच्या वेगळ्या पद्धतीच्या अभिनयासाठीही ओळखली जाते. त्यातून तिनं नुकतेच तिचे काही बिकीनीतले फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. 

May 31, 2023, 06:59 PM IST

Sonakshi Sinha आला राग, double xl च्या टिमला केलं 'खामोश'

बॉलिवूड अभिनेत्री  सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि  हुमा कुरेशी (Huma Qureshi) या दोघी त्यांच्या येणाऱ्या  'डबल एक्सएल' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. 

Oct 29, 2022, 08:01 PM IST

अनुराग कश्यपमुळे 'या' अभिनेत्रीच स्वप्न झालं साकार, कोण आहे 'ही' अभिनेत्री?

आज हुमा कुरेशीची गणना बी टाऊनमधील बड्या अभिनेत्रींमध्ये केली जाते.

Oct 22, 2022, 04:31 PM IST