close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

hurriyat

पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन समारंभाचं निमंत्रण भारताने धुडकावलं

या समारंभाला भारताकडून प्रतिनिधी पाठवण्यात येणार नाही आहे.

Mar 22, 2019, 08:29 AM IST

जम्मू-काश्मीर: पाकच्या हल्ल्यात महाराष्ट्राचा सुपूत्र मुरलीधर भदाने शहीद

धु़ळे जिल्ह्याचे सुपूत्र योगेश मुरलीधर भदाने यांना जम्मू-काश्मीर येथे विरमरण आहे. पाकिस्तानने केलेल्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देताना भदाने शहीद झाले. ते केवळ २८ वर्षांचे होते.

Jan 13, 2018, 05:34 PM IST

धक्कादायक खुलासा : काश्मीरच्या अशांतीमागे पाकिस्तानचं फंडिंग

एनआयए अर्थात राष्ट्रीय सुरक्षा पथकाच्या सूत्रांनी एक धक्कादायक खुलासा केलाय. 

May 31, 2017, 11:40 AM IST