hurun india rich list

पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे नाव माहित आहे का?

Pune Richest Man:  पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? तुम्हाला माहित आहे का? जाणून घेऊया कोण आहे ही व्यक्ती. 

Oct 8, 2024, 07:23 PM IST

सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींमध्ये एकच हिरोईन! संपत्ती 4600 कोटी; दीपिका, करिना नाही तर...

Hurun India Rich List: सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींमध्ये एकच हिरोईन! संपत्ती 4600 कोटी; दीपिका, करिना नाही तर...अव्वल पाच सेलिब्रिटींमध्ये केवळ एकच अभिनेत्री आहे. '2024 हुरुन इंडिया रिच लिस्ट' 30 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर झाली.  खास बाब म्हणजे ही अभिनेत्री दीपिका, कटरिना, करिना, आलिया वगैरे नसून वेगळीत हिरोईन आहे. ती कोण आणि तिची संपत्ती किती ते पाहूयात...

Sep 3, 2024, 02:43 PM IST

भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानींची घसरण, अव्वल स्थानावर कोण? पाहा टॉप 10 यादी

Richest Indians List : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्यासाठी 2023 हे वर्ष आव्हानात्मक ठरलं. पण 2024 या वर्षात त्यांनी नव शिखर गाठलं आहे. आता भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत गौतम अदानी अव्वल स्थानावर पोहोचले आहेत. 

Aug 29, 2024, 04:31 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x