hustle 2

Srushti Tawde: "मी चार वर्षांची असताना घरातील मोलकरीण रोज....", Hustle फेम सृष्टी तावडेचा धक्कादायक खुलासा

Srushti Tawde Assauled by Maid: Hustle फेम सृष्टी तावडे (Srushti Tawde) हिने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. आपण चार वर्षांची असताना घरातील मोलकरीण (Maid) अत्याचार करायची असं तिने सांगितलं आहे. अनेक वर्ष आपण त्या मानसिक तणावात होतो असंही तिने सांगितलं आहे. 

 

Mar 19, 2023, 02:41 PM IST