hyadarabad

माणिक, नीलम आणि हिरेजडीत, ४ किलोच्या सोन्याच्या डब्यात चोर जेवत होते....

 हैदराबादच्या निझामच्या म्युझियममधून चोरी विषयी सर्वात महत्वाची बातमी हाती आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या डब्याची ३ ते ५ कोटी रूपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.

Sep 12, 2018, 06:44 PM IST

जीएसटी परिषदेच्या २१ व्या बैठकीला हैदराबादमध्ये सुरुवात

 जीएसटी लागू झाल्यानंतरची ही तिसरी बैठक आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरु आहे.

Sep 9, 2017, 02:30 PM IST