Video : गर्भवती महिलेला रेस्टॉरंटमध्ये आल्या कळ्या आणि मग डॉक्टर बनले 'थ्री इडियट्स'
Health Tips for Pregnant : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ (Social media shocking Video) समोर आला आहे. यात गर्भवती महिला रेस्टॉरंटमध्ये (Restaurant) जाते आणि तिला कळ्या येतात...
Nov 15, 2022, 04:43 PM ISTTrending News : बाळाच्या जन्माच्या 48 तासाआधी कळलं 'ती' होणार आहे आई, डॉक्टरही झाले हैराण!
Unknown Pregnancy Stories: एका महिलेला एका दिवशी अचानक खूप थकवा जाणवला. ती व्यवसायाने शिक्षका असल्यामुळे आपल्याला कामामुळे थकवा आला असावा असं तिला वाटलं. नंतर काही दिवसानंतर तिचा पायावर सूज दिसली. त्यामुळे तिने शेवटी डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला.
Oct 17, 2022, 04:47 PM IST