Success Story: बालपणी वडिलांचं छत्र हरवलं, हालाखीत काढले दिवस; IAS दिव्याचा प्रेरणादायी प्रवास
बालपणातच त्यांनी वडिलांचं छत्र गमावलं. यानंतर आयुष्यात अनेक कठीण परिस्थितींना सामोरं जावं लागलं. पण रडायच नाही लढायच ही खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली होती.
Jul 21, 2024, 09:36 AM ISTवृत्तपत्र घ्यायलाही नसायचे पैसे, त्यात घरच्यांचाही विरोध; परिस्थितीशी लढून ऋतु 'अशी' बनली IAS
आयएएस रितू सुहास यापैकीच एक नाव आहे. कधीकाळी त्यांच्याकडे वर्तमानपत्र घ्यायलाही पैसे नसायचे. पण परिस्थिती तीच राहिली नाही.
Jul 8, 2024, 04:02 PM ISTकेईएममध्ये 6 वर्षे डॉक्टरकी मग दिली UPSC, जळगावची नेहा 'अशी' बनली IAS
कधीकधी एखाद्या व्यक्ती समोर असा प्रसंग येतो त्यातून शिकून ती इतरांना कठीण वाटणारे असे स्वप्न पाहते,. यावरच न थांबता अथक मेहनतीने ते स्वप्न पूर्णदेखील करते. ज्यामुळे त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. असेच काहीसे घडले आयएएस नेहा राजपूत यांच्यासोबत.. कोविड दरम्यान डॉक्टर नेहा यांना आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न खुणावू लागलं.
Jul 4, 2024, 08:46 AM ISTरिक्षाचालकाचा मुलगा पहिल्याच प्रयत्नात बनला IAS, संघर्षाची कहाणी ऐकून येईल डोळ्यात पाणी
IAS Ansar Shaikh Success Story: अन्सार शेख हे खडतर परिस्थितीवर मात करत आयएएस बनले.
Jun 3, 2024, 09:48 PM ISTदेशातील 10 आयपीएस जे पुन्हा UPSC क्रॅक करुन बनले IAS
IAS Officers in India: भारताचे असे 10 ऑफिसर जे आधी आयपीएस झाले. पण त्यांची पद सुधारण्यासाठी पुन्हा यूपीएससी क्रॅक करुन आयएएस झाले.
Apr 28, 2024, 07:53 PM ISTअंडरगार्मेंटमध्ये लपवून खाल्ली चपाती, आत्महत्येचा प्रयत्न; आज आहे IAS अधिकारी
आयएएस अधिकारी होणं काही सोपी गोष्ट नाही. यासाठी खूप मेहनत करावी लागते. खूप अभ्यास करावा लागतो. त्यासाठी खूप स्ट्रगल म्हणजेच मेहनत घ्यावी लागते. आज आपल्या भारतात असलेले अनेक आयएएस अधिकाऱ्यांनी त्यांच्या आयुष्यात फार स्ट्रगल केलं आहे. आज आपण त्यापैकी एकाविषयी जाणून घेणार आहोत. त्या आयएएस अधिकारीचं नाव सविता प्रधान आहे.
Mar 11, 2024, 05:09 PM ISTआधी UPSC अवघ्या 2 गुणांनी हुकली, पुन्हा प्रयत्न करुन 2018 मध्ये बनला टॉपर; अक्षतच्या यशाची कहाणी देईल प्रेरणा
Akshat Jain IAS Story: आयएएस अक्षत जैनचे आई-वडिल सिव्हिल सर्व्हंट आहेत. त्यामुळे त्यांना लहानपणापासून लिखाण-वाचनाचे वातावरण मिळाले.
Mar 4, 2024, 01:50 PM ISTUPSC Success Story: पहिल्या प्रयत्नात नापास, जिद्दीने पेटून नोकरीसह सुरु केला अभ्यास; देशात मिळवली 13 वी रँक
Success Story: आयएएस अधिकारी सोनल गोयल (IAS Sonal Goyal) यांनी 2008 मध्ये युपीएएसी परीक्षेत 13 वी रँक मिळवली होती. यानंतर त्या प्रशासकीय सेवेत सामील झाल्या होत्या.
Feb 23, 2024, 02:55 PM IST
Success Story: लग्नानंतर 15 दिवसात पती सोडून गेला, शाळेत नोकरी केली; वडिलांचे 'ते' दोन शब्द अन् ती झाली IRS अधिकारी
Success Story: आयआरएस अधिकारी कोमल गणात्रा यांनी आपल्या यशाचं श्रेय त्यांचे वडील आणि भावांना दिलं आहे. मुलगी असणं कमीपणाची बाब आहे याची जाणीव मला कधीच झाली नसल्याचं त्या सांगतात.
Sep 27, 2023, 07:00 PM IST
IAS ची नोकरी सोडली; एका निर्णयाने बदलंल आयुष्य; आज संभाळतायत 2.60 लाख कोटींची कंपनी
RC Bhargava Success Story: मारुतीला खूप उंचीवर नेण्याचे श्रेय आर. सी. भार्गव यांना जाते. विशेष म्हणजे मारुती कंपनीला पुढे नेण्यासाठी आर. सी. भार्गव यांनी आयएएसची नोकरीही सोडली होती
Aug 31, 2023, 02:50 PM IST'नापास झालीस तर सांगू तिथे लग्न कर', वडिलांच्या अटीनंतर निधी 'अशी' बनली IAS अधिकारी
Success Story: खडतर परिस्थितीवर मात निधीने यशाला गवसणी घातली आहे. एकीकडे कुटुंबीय त्यांच्यावर लग्नासाठी दबाव आणत असताना तिला यूपीएससी उत्तीर्ण करुन आपले स्वप्न पूर्ण करायचे होते. तिच्या यशाची कहाणी जाणून घेऊया.
Aug 31, 2023, 12:12 PM ISTSuccess Story: आईने मजुरी करुन शिकवलं, मुलगी 22 व्या वर्षी IPS, 23 व्या वर्षी IAS
IAS Divya Tanwar Success Story: यूपीएससी एकदा उत्तीर्ण होणे हीच मोठी गोष्ट मानली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी खूप मेहनत आणि समर्पण आवश्यक असते. आयएएस अधिकारी दिव्या तन्वर यांनी यूपीएससी दोनवेळा उत्तीर्ण होऊन ही किमया करुन दाखवली आहे.
Jul 17, 2023, 05:37 PM ISTSuccess Story: घरच्यांचा विरोध डावलून UPSC ची तयारी, वंदना यांनी IAS बनूनच दाखवलं
IAS Success Story: अनेक कुटुंबे आजही मुलींच्या शिक्षणाबाबत गंभीर नाहीत. अशाच एका कुटुंबातून IAS वंदना सिंह चौहान लहानाच्या मोठ्या झाल्या. यूपीएससीची तयारी करुन आयएएस बनण्यापर्यंतचा वंदना यांचा संघर्षमयी प्रवास जाणून घेऊया.
Jul 11, 2023, 04:20 PM ISTब्रेकअप करणाऱ्या गर्लफ्रेंडला दिलं IAS होऊन दाखवण्याचं चॅलेंज, वाचा आदित्यच्या यशाची कहाणी
IAS Aaditya Pandey Success Story: ही कहाणी यावर्षी यूपीएससी उत्तीर्ण होऊन आयएएस झालेल्या आदित्य पांडे यांची आहे.
Jul 1, 2023, 04:46 PM ISTSuccess Story: कोणतेही कोचिंग नाही तरी पहिल्याच प्रयत्नात बनली IAS, 'ही' स्ट्रॅटर्जी लक्षात ठेवा
Success Story: एखाद्याची स्वप्न पूर्ण करण्याची तीव्र इच्छा असेल तर वाटेत येणार अडथळेही छोटे वाटू लागतात. परिस्थितीवर मात करुन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविलेल्यांची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. सौम्या शर्मा यांची कहाणी देखील अशीच प्रेरणादायी आहे. मेहनत, जिद्दीच्या जोरावर त्या भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी म्हणून रुजू झाल्या.
Jun 17, 2023, 03:03 PM IST